महाराष्ट्र बंद
राज्य 

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी मविआचे मूक आंदोलन

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी मविआचे मूक आंदोलन पुणे: प्रतिनिधी  मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरातील घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात येत आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आंदोलनाचे नेतृत्व करत असून...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बंद मधून माघार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बंद मधून माघार मुंबई: प्रतिनिधी  कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा हक्क नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाविकास आघाडीने उद्या पुकारलेल्या बंद मधून माघार घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी घेतला आहे. उच्च न्यायालयांच्या निर्देशांना त्वरित...
Read More...
राज्य 

'बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ'

'बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ' मुंबई: प्रतिनिधी  बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ आहे. शाळेत विद्यार्थिनी असुरक्षित असतील तर मुलगी शिकली, प्रगती झाली.. अशा घोषणांना काय अर्थ राहतो, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. बदलापूर लैंगिक अत्याचारांच्या निषेधार्थं मथहाविकास...
Read More...

Advertisement