सोनिया गांधी
देश-विदेश 

'राहुल व सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यातून मिळवले 142 कोटी'

'राहुल व सोनिया गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यातून मिळवले 142 कोटी' नवी दिल्ली: प्रतिनिधी  नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेसचे सर्वोच्च नेते सोनिया व राहुल गांधी यांनी गुन्हेगारी कृत्यांद्वारे तब्बल 142 कोटी रुपयांचा फायदा मिळवला आहे, असा दावा सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.  अतिरिक्त अधिवक्ता एस व्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले की,...
Read More...
देश-विदेश 

'... ही महत्त्वाकांक्षी आईची पीडित मुले'

'... ही महत्त्वाकांक्षी आईची पीडित मुले' मुंबई: प्रतिनिधी राहुल गांधी हे उत्तम अभिनेते असून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द अजमावयास हरकत नव्हती. मात्र, राहुल आणि प्रियंका यांनी राजकारणात राहावे यासाठी त्यांच्या आई सोनिया गांधी यांचा दबाव आहे. ती महत्त्वाकांक्षी आईची पीडित मुले आहेत, असे विधान विख्यात अभिनेत्री...
Read More...
राज्य 

अशोक चव्हाण आणि राहुल गांधी यांच्यात 'तू तू मै मै'

अशोक चव्हाण आणि राहुल गांधी यांच्यात 'तू तू मै मै' मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस सोडताना राज्यातील एक अतिशय ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांच्याजवळ अक्षरशः ढसाढसा रडले आणि भीतीपोटी पक्ष सोडत असल्याचे स्पष्टीकरण दिले,  असे विधान राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप करताना आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले आहे. त्यावर...
Read More...
देश-विदेश 

राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधी यांची राजस्थानातून उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधी यांची राजस्थानातून उमेदवारी जयपूर: वृत्तसंस्था   काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थान येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत सोनिया गांधी या प्रथमच राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारणार आहेत. त्यांनी आतापर्यंत पाच वेळा लोकसभेत सदस्य म्हणून काम केले आहे.    
Read More...
अन्य 

चित्रकार समाजाला दिशा देणारा असावा : विवेक खटावकर

चित्रकार समाजाला दिशा देणारा असावा : विवेक खटावकर पुणे : प्रतिनिधी "चित्रकार मुक्तहस्ते भवतालाचे प्रतिबिंब कॅनव्हासवर रेखाटत असतो. चित्रकाराच्या कल्पनेतून साकारलेल्या चित्रामुळे समाजाला दिशा देखील मिळत असते. मुठा नदीच्या सौंदर्यासाठी व संवर्धनासाठी चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे दिशादर्शक आहेत," असे मत प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय...
Read More...
देश-विदेश 

'महिला आरक्षणाची त्वरित देशभर अंमलबजावणी करा'

'महिला आरक्षणाची त्वरित देशभर अंमलबजावणी करा' नवी दिल्ली: प्रतिनिधी महिलांना आपले राजकीय हक्क प्राप्त करण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली असून ही बाब अयोग्य आहे. त्यामुळे महिला आरक्षणाची देशभर त्वरित अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलताना केली.  भारतीय...
Read More...
देश-विदेश 

विरोधकांची एकजूट बळकट करण्यासाठी सोनियांची 'डिनर डिप्लोमसी'

विरोधकांची एकजूट बळकट करण्यासाठी सोनियांची 'डिनर डिप्लोमसी' नवी दिल्ली: प्रतिनिधी सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजपविरोधी पक्षांची एकजूट अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 'डिनर डिप्लोमसी'चा अंगीकार केला आहे. विरोधी पक्षांच्या पुढील बैठकीच्या आदल्या रात्री त्यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख प्रतिनिधींना मेजवानीसाठी...
Read More...
राज्य 

'सावरकर यांच्यावर वारंवार टीका टाळा'

'सावरकर यांच्यावर वारंवार टीका टाळा' नवी दिल्ली: प्रतिनिधी राहुल गांधी यांच्याकडून सावरकर यांच्यावर वारंवार केली जाणारी टीका टाळावी, असे आवाहन महाराष्ट्रातील खासदारांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना केले आहे. याबाबत पक्षांतर्गत चर्चा करू, असे आश्वासन सोनिया गांधी यांनी दिल्याचे सांगण्यात आले.    सावरकर यांना स्वातंत्र्यवीर...
Read More...

Advertisement