संपादकीय

बरेच करायचे बाकी आहे...

स्थित्यंतर / राही भिडेमहिलांना संधी मिळाली, की त्या कर्तृत्व सिद्ध करतात; परंतु त्यांना संधीच मिळू नये याकडे जास्त कल असतो. निवडणुकीत लाडक्या बहिणींना पैसे देण्याची सुरू केलेली योजना निवडणुकीनंतर थंडावली. महिलांचा आत्मविश्वास ढळला. आता कदाचित महापालिका, जिल्हापरिषद निवडणुकीत दिले...
संपादकीय 
Read More...

बाबासाहेब जिंदाबाद...!

प्रविण शिंदे बाबासाहेबांना समजून घ्यायला आधी आपण जातीपातीच्या भिंती ओलांडून मानवतावादी व्हावं लागेल. कारण बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय त्याच निकषावर घेलेले आहेत. त्यातून आधुनिक भारताची निर्मिती झाली आहे, त्यामुळेच आपण भारतीय म्हणून त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही....
संपादकीय 
Read More...

महाशक्तीच्या महाप्रमुखांच्या कोलांटउड्या!

स्थित्यंतर / राही भिडेअमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीचा आणि हुकूमशाही कारभाराचा जगाला प्रत्यय येतो आहे. ‘अमेरिकेचे भले मीच करू शकतो,’ असा अहंगंड बाळगून निर्णय घेणाऱ्या ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतच मोठे आंदोलन उभे राहिले. कॅनडा, मेक्सिकोसारख्या...
संपादकीय 
Read More...

भारतात मोठे भूजल संकट!

स्थित्यंतर / राही भिडे भारतातील अनेक राज्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर मोठे संकट ऊभे राहण्याची शक्यता दिसते. त्यामुळे भूजल वाचवणे अत्यंत गरजेचे झाले आहे....
संपादकीय 
Read More...

ईदची नको, हवी न्यायाची भेट!

स्थित्यंतर / राही भिडे हिंदू, इस्लामसह अन्य धर्मातही असे मानले जाते की इतरांना, विशेषतः दुर्बलांना मदत केल्याने पुण्य मिळते. त्यामुळे मदत मिळवणाऱ्या व्यक्तीला या मदतीचा जितका लाभ मिळतो, तितकाच किंवा त्याहून अधिक मदत करणाऱ्या व्यक्तीला मिळतो. अर्थात बदल्यात काही मिळवण्याची...
संपादकीय 
Read More...

विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!

सह्याद्री कारखाना निवडणूक (वाठार किरोली गट - भाग 2)
संपादकीय 
Read More...

निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!

सह्याद्री साखर कारखाना निवडणूक (भाग 1 - रहिमतपूर विभाग)
संपादकीय 
Read More...

आधुनिक शेखचिल्ली!

जग आता परस्परांशी इतके जोडले गेले आहे, की एखाद्या देशात छोटी घटना घडली, तरी तिचे परिणाम जगाला भोगावे लागत असतात. अमेरिका ही तर महाशक्ती. तिच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प हे विक्षिप्त, एकाधिकारशाही असलेले गृहस्थ आल्यापासून जग अनिश्चततेच्या गर्तेत चालले आहे. जगात पुन्हा एकदा आर्थिक मंदी येण्याची चाहूल लागली असून, तिला ट्रम्प हेच जबाबदार असतील.
संपादकीय 
Read More...

राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे आव्हान !

स्थित्यंतर राही भिडे, 9867521049 गेल्या तीन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातच गुन्हेगारी आहे असे नसून पुण्यासारखे विद्येचे माहेरघर आता गुन्हेगारांचे माहेरघर झाले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात गुन्हेगारांवर कारवाई करण्यात हात आखडता घेणारे पोलिस निरपराध नागरिकांना मात्र पोलीसी...
संपादकीय 
Read More...

Bihar Election | बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ !

महाराष्ट्रात भाजपच निवडणुकीत मोठा भाऊ ठरला. बहुमतापासून भाजप थोडा दूर राहिला; परंतु संपूर्ण सत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती आली. बिहारमध्येही गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने संयुक्त जनता दलाला लहान भाऊ बनवले. महाराष्ट्रात निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्रिपदी फडणवीस...
संपादकीय 
Read More...

Crop Prices | शेतीमालाच्या भावाचे अंजन!

शेतकरी घाम गाळून पीक पिकवतो, तरीही त्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही. त्याच्या वाट्याला कायम कर्जबाजारीपणा आणि आत्महत्याच येतात. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती का सुधारत नाही आणि तो कायम कर्जबाजारी का असतो, याचे उत्तर रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात आहे. हा अहवाल तरी धोरणकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालतो का, हे आता पाहायचे.
संपादकीय 
Read More...

बुजगावण्यासारखी पदे!

भागा वरखडे  भारतीय राज्यटनेत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त असलेल्या सर्व मंत्र्यांना कोणताही विशेष दर्जा दिलेला नाही. त्यांना फक्त मंत्रीच म्हणण्याची तरतूद आहे; परंतु उपपंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री ही राजकीय सोय असून त्यासाठी आटापिटा सुरू असतो. उपपंतप्रधान झालेले पुढे किती पंतप्रधान झाले आणि...
संपादकीय 
Read More...