अन्य

पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही - अशोक सराफ

पुणे :  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे माझे  भाग्यच आहे. पुणेकरांनी आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिले आहे, त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळालेले पुरस्कार मी जपून...
अन्य 
Read More...

समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!

‘सध्या सामाजेचा तोल ढळताना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. पूर्वी नाना, आबा, अप्पा अशी नावे ऐकू यायची. आता मात्र भाई, खोक्या, आका ही नावे कानावर आदळत आहेत. ही समाजाची अधोगतीच मानली पाहिजे.यातून समाजाला सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरणच समाजाला...
अन्य 
Read More...

औंध रुग्णालयाच्या आवारात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे

मुंबई: प्रतिनिधी औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची मागणी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत केली. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व आदिवासी विभागाच्या मागण्यांवर बोलताना त्यांनी राज्य सरकारकडून केवळ ६६% निधीच वापरण्यात आल्याचे...
अन्य 
Read More...

Blockchain | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बी. एस्सी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात!

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२५ - २०२६ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून २०२४-२०२५ च्या शैक्षणिक वर्षामध्ये या अभ्यासक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता यावर्षीही प्रवेश क्षमता वेळे आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे....
अन्य 
Read More...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची समता सर्वस्पर्शी व सर्वव्यापी : ॲड.क्षितीज गायकवाड    

पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षशील जीवन आणि समाज चिंतन अभ्यासायचे असेल तर त्यांनी लिहिलेले साहित्यच मूळातूनच वाचले पाहिजे. आपला समाज अराष्ट्रीय होणार नाही, याची पूर्ण काळजी डॉ.बाबासाहेबांनी  घेतली होती. म्हणूनच आंबेडकरवाद मानणारा हा समाज जोडणाराच असला पाहिजे. त्यांनी माथी...
अन्य 
Read More...

भविष्यात विमाः विमा क्षेत्रात करिअर आणि नोकरीच्या संधी कशाप्रकारे बदलत आहेत!

अनिल कुमार सत्यवर्पू मुख्य मानव संसाधन अधिकारी,   मॅग्मा जनरल इन्शुरन्स लिमिटेड (पूर्वी मॅग्मा एचडीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.) भारत हा सर्वसाधारण विमा क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. वर्ष 2026 पर्यंत भारताच्या विमा बाजारपेठेचा आकार अंदाजे...
अन्य  नोकऱ्या 
Read More...

आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी एलपीओ हॉलिडेजकडून ‘एक्सक्लुझिव्ह B2B ट्रॅव्हल एजंट्स मीटचं आयोजन!

पुणे -   आंतरराष्ट्रीय पर्यटनक्षेत्रातील लोकप्रिय एलपीओ हॉलिडेज (LPO Holidays) कंपनीच्या वतीने पुण्यात ‘एक्सक्लुझिव्ह B2B ट्रॅव्हल एजंट्स मीट’चं शनिवारी (15 मार्च) आयोजन करण्यात आलं होतं. स्थानिक ट्रॅव्हल एजंट्सना आंतरराष्ट्रीय पर्यटनविश्वाशी जोडून व्यवसायाला बळकटी देण्याच्या उद्देशाने या मीटचं पहिल्यांदा पुण्यात आयोजन  अमर्याद...
अन्य 
Read More...

Yoga For Women's Health | महिलांनी आजार होऊ नये म्हणून योग प्राणायाम करावे - योग शिक्षिका पल्लवी आरकिले

प्रतिनिधी, टेंभुर्णी स्त्री म्हणजे आदिशक्ती आहे. अनुलोम- विलोम,कपालभाती प्राणायाम केल्याने पोटाचे विकार कमी होतात. आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून दररोज नियमितपणे योग प्राणायाम करणे गरजेचे आहे.मन व शरीर चांगले राहण्यासाठी योग व प्राणायाम गरजेचा आहे.योग प्राणायामाचे खूप...
अन्य 
Read More...

दगडांच्या चित्रांमधून साकारले गांधीजींचे जीवनकार्य

पुणे : रंग-रेषांनी चित्रे रेखाटताना आपण नेहमीच पाहतो. मात्र आजूबाजूला आढळणाऱ्या विविधरंगी दगडांमधून चित्रांचे वेगळे जग निर्माण करण्याचा कलाविष्कार लेखिका आणि प्रस्तर कलाकार अनिता दुबे यांनी केला आहे. दुबे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन दगडांच्या चित्रांमधून उभे केले आहे....
अन्य 
Read More...

Alard University | अलार्ड विद्यापीठाच्या स्कूल ऑफ हेल्थ अँड बायोसयन्सेसचा अभ्यास दौरा !

पुणे : अलार्ड विद्यापीठाच्या स्कूल ऑफ हेल्थ अँड बायोसयन्सेसच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच शैक्षणिक अभ्यास दौर्‍याचा भाग म्हणून मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला औद्योगिक भेट दिली. या दौर्‍यात ३५ पदवीधर विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. येथे त्यांना  कृषी सूक्ष्मजीव विज्ञान, अनुवंशशास्त्र आणि...
अन्य 
Read More...

काव्य निर्मिती ही मानवी मनाला मिळालेली अमूल्य देणगी

पहिले राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन
अन्य 
Read More...

आमदार सुनील शेळके यांचा वडगाव शहरात जनसंवाद यात्रेनिमित्त नागरिकांशी संवाद

वडगाव मावळ प्रतिनिधी  आमदार सुनील शेळके यांनी वडगाव शहरात जनसंवाद यात्रेनिमित्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या .वडगाव शहरातील विशाल लॉन्स,  मोरया कॉलनी, साई श्रुष्टी, पंचमुखी चौक, केशवनगर, मोरया चौक, बाजार पेठ, आंबेडकर कॉलनी, माळीनगर, दिग्विजय कॉलनी, संस्कृती सोसायटी,...
अन्य 
Read More...