राज्य
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'कुणबी प्रमाणपत्र न्यायालयात टिकणार का ही शंकाच'
Published On
By Shrikant Tilak
हिंगोली: प्रतिनिधी
हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर मराठा बांधवांना दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र न्यायालयात टिकतील का, अशी शंका खुद्द मंत्री नरहरी झिरवाळ यांनीच व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
मराठवाडा मुक्ती...
Read More...
'पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत करा'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे आणि महापालिकेची सत्ता हस्तगत करावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या नेत्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत पवार...
Read More...
सस्पेन्स थ्रीलर ‘हॅलो कदम – त्या रात्री काय घडलं होतं?’
Published On
By Shrikant Tilak
मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांचा वारसा असला तरी सस्पेन्स थ्रिलर या प्रकारात अजूनही प्रयोग कमी प्रमाणात झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर लेखक-दिग्दर्शक आकाश आशा नितीनचंद्र डावखरे यांनी एक हटके आणि रोमहर्षक कथा प्रेक्षकांसमोर सादर करण्याची तयारी केली आहे. ‘हॅलो कदम – त्या...
Read More...
'मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर उडवला रंग'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी रंग उडवला. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे आढळून आले. पुतळ्यावर व आजूबाजूला लाल रंग टाकलेला दिसून आला.
हा प्रकार उघड होताच शिवाजी पार्कमध्ये संतप्त शिवसैनिकांनी गर्दी...
Read More...
'निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करा'
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यादृष्टीने मतदान यंत्र आणि आवश्यक कर्मचारी वर्ग वेळेत उपलब्ध करून द्या, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
करोनाची महासाथ आणि राजकीय...
Read More...
इंडिया ग्लोबल फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद
Published On
By Shrikant Tilak
चिंचवड: प्रतिनिधी
कशिश सोशल फाउंडेशन महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असते, यामध्ये दुर्गम, झोपडपट्टी भागातील महिला मध्ये मासिक पाळी जनजागृती, सॅनिटरी पॅड वाटप सातत्याने केले जाते. आज रायझिंग स्टार आणि मिस, मिस्टर, मिसेस इंडिया ग्लोबल फॅशन शोच्या निमित्ताने शहरातील शाळकरी मुलींना...
Read More...
मंगल प्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दादर येथील ऐतिहासिक कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कबुतरामुळे नागरिकांसाठी आरोग्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या...
Read More...
मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी
Published On
By Shrikant Tilak
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करून इतर मागासवर्गीय आंदोलकांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणापासून दूर नेले.
मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र देणे सुलभ व्हावे यासाठी राज्य...
Read More...
महापालिका निवडणुकीत मुंबईकर घडवणार परिवर्तन
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत मुंबईकर जनता निश्चितपणे परिवर्तन घडवून आणेल आणि मुंबईचा पुढचा महापौर महायुतीचाच असेल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
शहरातील काही माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी शिंदे बोलत होते.
केवळ...
Read More...
अब्जावधीच्या घोटाळ्यातील आरोपी अर्चना कुटे जेरबंद
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
अब्जावधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या कुटे उद्योग समूहाच्या प्रमुख अर्चना कुटे यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पाषाण येथे अटक केली आहे. त्यांच्याबरोबर घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणखी एका महिलेलाही जेरबंद करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणावर आयकर चुकवल्याबद्दल...
Read More...
भारत पाक सामन्यात दीड लाख कोटी रुपयांचा जुगार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज मिळू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने ऐनवेळी कच खाऊन भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी दिली. या सामन्यात तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला आहे. त्यातील 25 हजार कोटी पाकिस्तानात गेले. तो...
Read More...
मावळ तालुक्यात भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ /प्रतिनिधी
मावळ तालुक्यात यंदा सुमारे ७ ते ८ हजार एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. परंतु या पिकावर तांबा व करपा या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर...
Read More...