The Democrat | India
देश-विदेश 

विमानात बॉम्ब ठेवल्याच्या वर्षभरात तब्बल 999 धमक्या

विमानात बॉम्ब ठेवल्याच्या वर्षभरात तब्बल 999 धमक्या नवी दिल्ली: प्रतिनिधी  या वर्षाच्या सुरुवातीपासून नोव्हेंबर पर्यंत विमानात बॉम्ब ठेवल्याच्या तब्बल 999 धमक्या आल्या असून त्या सर्व पोकळ ठरल्याची माहिती नागरी उदयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीस सभागृहाला लिखित स्वरूपात दिलेल्या उत्तरात दिली आहे.  आतापर्यंत खोडसाळ पणाने विमान कंपन्यांच्या कार्यालयात...
Read More...
देश-विदेश 

पंतप्रधान म्हणतात: ' एससीं ' ना उत्पन्न मर्यादा घालणे घटनाबाह्य

पंतप्रधान म्हणतात: ' एससीं ' ना उत्पन्न मर्यादा घालणे घटनाबाह्य राज्यात अनुसूचित जातींना 'क्रीमी लेअर ' गेल्या वर्षीच लागू!
Read More...
देश-विदेश 

'जागतिक शांततेसाठी भारत आणि चीनमध्ये सौहार्द आवश्यक'

'जागतिक शांततेसाठी भारत आणि चीनमध्ये सौहार्द आवश्यक' मॉस्को: वृत्तसंस्था  ब्रिक्स संमेलनाच्या निमित्ताने रशियात एकत्र आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये बंद दाराआड तब्बल पन्नास मिनिटे चर्चा झाली. भारत आणि चीन या दोन मोठ्या देशांमध्ये शांततेचे, सौहार्दाचे आणि सलोख्याचे संबंध असणे केवळ या...
Read More...
देश-विदेश 

कृत्रिम गर्भधारणेने दुर्मीळ माळढोक पक्षाच्या पिल्लाचा जन्म

कृत्रिम गर्भधारणेने दुर्मीळ माळढोक पक्षाच्या पिल्लाचा जन्म जैसलमेर: वृत्तसंस्था  मानवी प्रजननासाठी कृत्रिम गर्भधारणेचा मार्ग सर्रास अवलंबला जातो. मात्र, नष्टप्राय होत चाललेल्या माळढोक या पक्ष्याच्या प्रजननासाठी कृत्रिम गर्भधारणेचा प्रयत्न यशस्वी करून राजस्थान वनविभागाने इतिहास रचला आहे. या प्रयोगाला मिळालेल्या यशामुळे प्राण्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती टिकवून ठेवण्याचा मार्ग सुकर...
Read More...
देश-विदेश 

दाक्षिणात्य नेत्याच्या गळ्यात पडणार भाजप अध्यक्षपदाची माळ

दाक्षिणात्य नेत्याच्या गळ्यात पडणार भाजप अध्यक्षपदाची माळ नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ...
Read More...
देश-विदेश 

सलमान, सिद्दिकी, लॉरेन्स, काळवीट आणि... ?

सलमान, सिद्दिकी, लॉरेन्स, काळवीट आणि... ? बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने काळवीटाची शिकार केलसरळत गँगस्टर लॉरेन्स याचा बिश्नोई समाज काळविटाला देव मानतो. काळवीटाच्या हत्येबद्दल लॉरेन्सने अनेकदा सलमानला धमकावले. स्टार राजकारणी बाबा सिद्दिकी हे सलमानचे मित्र. शत्रूचा मित्र तो आपला शत्रू, म्हणून लॉरेन्सने सिद्दिकी यांची गोळ्या घालून...
Read More...
देश-विदेश 

इस्राएलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोनहल्ला

इस्राएलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोनहल्ला तेल अविव: वृत्तसंस्था  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या निवासस्थानावर हिजबुल्लाकडून तीन ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. त्यापैकी दोन ड्रोन इस्राएलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने निकामी केले तर तिसरा ड्रोन पंतप्रधानांच्या निवासस्थाना जवळ एका इमारतीला जाऊन धडकला. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवित व...
Read More...
देश-विदेश 

'कितीही जोर लावा, अंतिम विजय आमचाच'

'कितीही जोर लावा, अंतिम विजय आमचाच' मॉस्को: वृत्तसंस्था  आमचे युद्ध युक्रेनशी नव्हे तर नाटोच्या प्रशिक्षित व्यावसायिक सैन्याबरोबर सुरू आहे. हे युद्ध किती काळ सुरू राहील आणि कधी संपेल ते सांगता येत नाही. मात्र, नाटोच्या सैन्याने कितीही जोर लावला तरी अंतिम विजय आमचाच होणार, असा दावा रशियाचे...
Read More...
देश-विदेश 

'तामिळनाडूला भारतापासून तोडण्याचा कुटील डाव'

'तामिळनाडूला भारतापासून तोडण्याचा कुटील डाव' चेन्नई: वृत्तसंस्था  तामिळनाडूला भारतापासून तोडून काढण्याचा कुटील डाव राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आखला असल्याचा गंभीर आरोप राज्यपाल आर एन रवी यांनी केला आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या या प्रयत्नात त्यांना यश मिळणार नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.  हिंदी...
Read More...
देश-विदेश 

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस युती आघाडीवर

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स- काँग्रेस युती आघाडीवर नवी दिल्ली: प्रतिनिधी  जम्मू काश्मीर मध्ये मतदारांनी उत्साहाने मतदान केल्यानंतर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या पक्षांची युती राज्यात आघाडीवर असून त्यांची बहुमताकडे घोडदौड सुरू आहे. भाजपनेही तब्बल 29 मतदार संघात आघाडी घेऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली...
Read More...
देश-विदेश 

हरियाणात भाजपची विजयाकडे वाटचाल

हरियाणात भाजपची विजयाकडे वाटचाल नवी दिल्ली: प्रतिनिधी अनेक निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा अहवाल खोटा ठरवत भारतीय जनता पक्षाची हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजयाकडे वाटचाल सुरू आहे. या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करून भाजपा हरियाणा त हॅट्रिक करणार आहे. राज्यभरात जिलब्यांचे वाटप करून भाजप आपला विजयोत्सव...
Read More...
देश-विदेश 

'कारागृहात जातीवर आधारित कामाचे वाटप नको'

'कारागृहात जातीवर आधारित कामाचे वाटप नको' नवी दिल्ली: प्रतिनिधी कारागृहात कैद्यांना कामाचे वाटप करताना जातीवर आधारित भेदभाव केला जाऊ नये, असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्रातील याचिकाकर्त्यांनी कारागृहात जातीवर आधारित कामांचे वाटप होत असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. भेदभाव एका रात्रीत नष्ट होणे शक्य...
Read More...