Devendra Fadvanis
राज्य 

'कबरीला कायदेशीर संरक्षण, तरी नाही महिमामंडण'

'कबरीला कायदेशीर संरक्षण, तरी नाही महिमामंडण' भिवंडी: प्रतिनिधी  औरंगजेबाच्या कबरीला केंद्रीय पुरातत्त्व विभागाने ५० वर्षांपूर्वी संरक्षण दिले असल्याने ती संरक्षित करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. मात्र, या राज्यात औरंगजेबाचे महिमामंडण केले जाणार नाही आणि करू दिले जाणार नाही. येथे महिमामंडण फक्त शिवछत्रपतींचेच होईल, अशी ग्वाही...
Read More...
राज्य 

शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्यावेत; खासदार महाडिक यांचे गृहमंत्री फडणवीस यांना निवेदन

शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्यावेत; खासदार महाडिक यांचे गृहमंत्री फडणवीस यांना निवेदन कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत सहभागी शिवभक्तांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत या मागणीचे निवेदन खासदार महाडिक यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.     14 जुलै रोजी विशाळगडावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याबद्दल आता दावे - प्रतिदावे...
Read More...
देश-विदेश 

भाजपचा पराभव फडणवीसांची राजीनाम्याची तयारी !

भाजपचा पराभव फडणवीसांची राजीनाम्याची तयारी ! मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. पक्षाचं काम करण्यासाठी मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्यात यावं अशी...
Read More...
राज्य 

Pune Porsche Car Accident | पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी कठोर कारवाईचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Pune Porsche Car Accident | पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी कठोर कारवाईचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश पुणे, राजदंड न्यूज नेटवर्क     पुण्यातील पोर्श गाडी अपघात प्रकरणाची देवेंद्र फडणवीसांकडून दखल घेण्यात आली आहे. पुण्यातील हिट अँण्ड रनप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांशी फोनवरून चर्चा केली.  पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात...
Read More...
राज्य 

जवाहर साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षण

जवाहर साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षण सदलगा / प्रतिनिधी  कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या वतीने ३६ ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये प्रशिक्षणासाठी नुकतेच पाठविण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर ऊस उत्पादन वाढविण्यासाठी आणि सातत्य टिकवून ठेवण्यासाठीचे प्रशिक्षण असणार आहे.ऊस शेती ज्ञानयाग अंतर्गत...
Read More...
राज्य 

केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेमध्ये इचलकरंजी शहराचा समावेश

केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेमध्ये इचलकरंजी शहराचा समावेश शहरासाठी २५ इलेक्ट्रॉनिक बस मिळणार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांना यश दरम्यान केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेअंतर्गत देशातील मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक बस पुरवून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.या योजनेमध्ये नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेचा समावेश...
Read More...
अन्य 

‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ, जाणून घ्या आजचे राशी भविष्य

‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ, जाणून घ्या आजचे राशी भविष्य मेष – घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला ऐका,बँकेतून कर्ज आज तुम्हाला मिळेल,आई-वडिलांच्या सेवेत व्यतीत कराल. वृषभ – कामानिमित्त अ​चानक बाहेरगावी जावे लागणार,भावा-बहिणीच्या लग्नातील अडथळा ज्येष्ठ सदस्याच्या मदतीने सुटेल, मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्याल, कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ द्याल. मिथुन – आजचा...
Read More...
राज्य 

भाजपाच्या वतीनं इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर निदर्शनं, रुग्णांच्या गैरसोयीवर अधीक्षकांना घातला घेराव

भाजपाच्या वतीनं इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर निदर्शनं, रुग्णांच्या गैरसोयीवर अधीक्षकांना घातला घेराव इचलकरंजी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनासाठी आधारवड,संजीवनी ठरलेले आय.जी.एम.हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन व अतिदक्षता विभाग,शस्त्रक्रिया विभाग बंद होते. ते तात्काळ सुरू करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले व त्यांच्या शिष्टमंडळाने आय.जी.एम.रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.एम.जे जमादार यांना देण्यात...
Read More...
राज्य 

स्वच्छतेसाठी सामाजिक संघटनानी अभियानामध्ये सहभाग व्हावे – मुख्याधिकारी प्रचंडराव

स्वच्छतेसाठी सामाजिक संघटनानी अभियानामध्ये सहभाग व्हावे – मुख्याधिकारी प्रचंडराव शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता,देखभाल व दुरुस्ती मोहीम यशस्वी करण्यासाठी शिरोळ नगरपरिषदेच्यावतीने शहरातील सर्व नागरिक,खाजगी संस्था, शासकीय व अशासकीय संस्था व कार्यालये, राजकीय व्यक्ती व प्रभावी नागरिक तसेच बचत गट व इतर सामाजिक संघटना यांना सदर...
Read More...
राज्य 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: उद्धव ठाकरे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण:  उद्धव ठाकरे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचा ठाकरेंचा आरोप
Read More...
राज्य 

LOP Ajit Pawar | महाराष्ट्र बंद; उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद 

LOP Ajit Pawar | महाराष्ट्र बंद; उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद  पुणे / Pravin Pagare : “मुख्यमंत्री एकनाथ यांच्यासह (Chief Minister Eknath Shinde) आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. त्यांना शुभेच्छा. कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो. शिंदे गट आता कोणाचा बळी द्यायला गुवाहाटीला चालले आहेत, हे माहीत नाही,” असा...
Read More...

Advertisement