सत्तासंघर्ष
राज्य 

'भाजपजवळ स्वतःचे काही उरलेच नाही...'

'भाजपजवळ स्वतःचे काही उरलेच नाही...' केवळ सत्ता मिळवण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करताना भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे असे काहीच उरले नाही, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. दीर्घकालीन राजकारणासाठी स्वतःची पक्ष संघटना वाढवा, नेते, कार्यकर्ते घडवा, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे. 
Read More...

Advertisement