अध्यक्षपद
राज्य 

'मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी शुक्रे यांच्या नियुक्तीला ओबीसींचा विरोध'

'मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी शुक्रे यांच्या नियुक्तीला ओबीसींचा विरोध' मुंबई: प्रतिनिधी राज्य मागासवर्गीय आयोगाचे तीन सदस्य आणि अध्यक्ष यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारने आयोगाची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीला इतर मागासवर्गीय समाजाचा तीव्र विरोध...
Read More...
राज्य 

"शरद पवार हेच कुटुंबप्रमुख; मार्गदर्शन कायम लाभणार"

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. शरद पवार हेच या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख असणार आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला दीर्घकाळ लाभणार आहे, अशा शब्दात पक्षाचे द्वितीय क्रमांकाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 
Read More...
राज्य 

पवारांच्या भाकरी फिरवण्याचा अनपेक्षित धक्का

पवारांच्या भाकरी फिरवण्याचा अनपेक्षित धक्का मागील काही दिवसापासून भाकरी फिरवण्याचा इशारा देणाऱ्या शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन केवळ स्वपक्षीयांनाच नव्हे तर राज्य आणि देशभरातल्या राजकीय वर्तुळाला धक्का दिला आहे. 
Read More...

Advertisement