निवडणुका

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांची पुनर्रचना करा'

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांची पुनर्रचना करा' मुंबई: प्रतिनिधी  करोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यातील प्रभाग आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील गट आणि गण यांची पुनर्रचना...
Read More...
अन्य 

निवडणुकांसाठी रामाचा वापर होणे चुकीचे: डॉ.कुमार सप्तर्षी 

निवडणुकांसाठी रामाचा वापर होणे चुकीचे: डॉ.कुमार सप्तर्षी  पुणे: प्रतिनिधी 'देशाची प्रगती नागरिकांची विवेक बुद्धी किती जागरूक आहे, किती बंधुभाव आहे, यावर अवलंबून असते. प्रत्यक्षात मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामाच्या नावाने वातावरण निर्मिती करून मती गुंग करण्याचे काम भाजप करीत आहे. निवडणुकांसाठी रामाचा वापर केला जात आहे, हे चुकीचे...
Read More...
राज्य 

'मनसेप्रमुख लवकरच घेतील हिंदुत्व आणि मराठी माणसांच्या हिताचा निर्णय'

'मनसेप्रमुख लवकरच घेतील हिंदुत्व आणि मराठी माणसांच्या हिताचा निर्णय' मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याविषयी चर्चांना जोर चढत असतानाच नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी, मनसेना प्रमुख राज ठाकरे लवकरच हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील, असे प्रतिपादन पत्रकारांशी बोलताना केले. हिंदुत्वाचे हित साधण्याच्या निमित्ताने राज...
Read More...
राज्य 

'स्वराज्य पक्ष महाराष्ट्रातून आगामी निवडणुका लढविणार'

'स्वराज्य पक्ष महाराष्ट्रातून आगामी निवडणुका लढविणार' पुणे: प्रतिनिधी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य पक्षातर्फे 2024 मध्ये महाराष्ट्रात निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाचे  अध्यक्ष  व माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज पुण्यात अधिवेशनात आपल्या भाषणात बोलताना जाहीर केले स्वराज्य पक्षाचे पहिले महाधिवेश शनिवारी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराच्या सभागृहात...
Read More...

Advertisement