शासकीय योजना
राज्य 

'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा'

'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा' मुंबई : प्रतिनिधी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करावी. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम, रेशनची...
Read More...
राज्य 

'महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवरा'

'महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवरा' मुंबई: प्रतिनिधी  केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रणनीतीकार अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवर घालण्याची सूचना केली. महायुती म्हणून सर्व घटक पक्ष एकत्र असल्याचा...
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी'

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी' पुणे: प्रतिनिधी  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यांना मराठा आंदोलकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. त्यामुळेच सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अथवा मराठा आरक्षण आंदोलक यांची भेट घेणे ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'सभागृहात शासकीय योजनांवर टीका आणि मतदासंघात होर्डींग'

'सभागृहात शासकीय योजनांवर टीका आणि मतदासंघात होर्डींग' मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीचे आमदार सभागृहात बोलताना शासकीय योजनांवर टीका करतात आणि आपल्या मतदारसंघात मात्र या योजनांची माहिती देणारे होर्डिंग लावतात. ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे, असा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी...
Read More...
अन्य 

जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे जनजागृती अभियान 

जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे जनजागृती अभियान  पुणे: प्रतिनिधी   जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघातर्फे पथारी विक्रेत्यांच्या अडचणी सोडवून त्यांच्या पर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. रणजीत सोनावळे, आनंद शिंदे,...
Read More...
अन्य 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी दाखवलेल्या मार्गावरच पंतप्रधान मोदींची वाटचाल : सुनील देवधर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी दाखवलेल्या मार्गावरच पंतप्रधान मोदींची वाटचाल : सुनील देवधर पुणे: प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दाखवलेल्या मार्गावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाटचाल करीत असून धर्माचा आणि कर्माचा समतोल 'सब का साथ सब का विकास' या मंत्रानुसार सर्व समाज घटकांचा विकास ते करत आहेत, अशी भावना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय...
Read More...
अन्य 

विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा लक्षणीय प्रतिसाद

विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा लक्षणीय प्रतिसाद पुणे: प्रतिनिधी भारताला विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात विकसित भारत संकल्प यात्रेचे रविवारी (३१ डिसेंबर २३) आयोजन करण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १९ मधील गुरूनानक...
Read More...
राज्य 

माणच्या दुष्काळी भागात फुलते सफरचंदाची बाग

माणच्या दुष्काळी भागात फुलते सफरचंदाची बाग सातारा: प्रतिनिधी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आर्थिक स्थैर्य तर प्राप्त करू शकतोच, पण, त्याचबरोबर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. असेच एक चांगले उदाहरण उभे केले...
Read More...

Advertisement