सर्वोच्च न्यायालय

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांची पुनर्रचना करा'

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांची पुनर्रचना करा' मुंबई: प्रतिनिधी  करोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यातील प्रभाग आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील गट आणि गण यांची पुनर्रचना...
Read More...
राज्य 

'मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा'

'मराठा आरक्षणावरील सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापन करा' नवी दिल्ली: प्रतिनिधी  मराठा समाजाला देण्यात आलेल्या शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यातील आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांच्या सुनावणीसाठी त्वरित स्वतंत्र खंडपीठ स्थापन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. वास्तविक या आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात...
Read More...
देश-विदेश 

वक्फबाबत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे

वक्फबाबत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे नवी दिल्ली: प्रतिनिधी  वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात दाखल याचिकांच्या पुढील सुनावणीपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार असून तोपर्यंत केंद्राने आपली बाजू मांडावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.  वक्फ...
Read More...
राज्य 

निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात

निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात नवी दिल्ली: प्रतिनिधी  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा ठपका मतदान यंत्राबरोबरच निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणावर ठेऊन इंडी आघाडी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला....
Read More...
देश-विदेश 

'बुलडोझर कारवाईसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करा'

'बुलडोझर कारवाईसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करा' नवी दिल्ली: प्रतिनिधी एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून तिच्या घरावर मनमानी पद्धतीने बुलडोझर चालवता येणार नाही, अशी टिप्पणी करून सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर कारवाई करण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करावी, असे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत.  विविध गुन्हे दाखल असालेल्यांच्या घरांवर बेकायदेशीर...
Read More...
देश-विदेश 

नीट पेपरफुटीची व्याप्ती मर्यादितच, पुन्हा परीक्षा नाहीच

नीट पेपरफुटीची व्याप्ती मर्यादितच, पुन्हा परीक्षा नाहीच नवी दिल्ली: प्रतिनिधी  नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण देशव्यापी नव्हते. त्याची व्याप्ती मर्यादित होती, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा परीक्षेची मागणी फेटाळली आहे. मात्र, यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा प्रक्रियेवर करडी नजर ठेवण्यासाठी कार्यपद्धती विकसित करण्याचे आदेश केंद्र...
Read More...
देश-विदेश 

घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणाऱ्या महिलेला कारावासाची सजा

घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणाऱ्या महिलेला कारावासाची सजा नवी दिल्ली: प्रतिनिधी  घटस्फोट न घेताच दुसरे लग करणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने सहा महिने कारावासाठी सजा सुनावली आहे. तिच्या दुसऱ्या पतीलाही अपराधी ठरवून त्यालाही सहा महिन्याची सजा सुनावण्यात आली आहे. या महिलेच्या सहा वर्षाच्या मुलाच्या संगोपनाची समस्या लक्षात घेऊन न्यायालयाने...
Read More...
राज्य 

'अंतरिम जामिनाची मुदत सात दिवस वाढवा'

'अंतरिम जामिनाची मुदत सात दिवस वाढवा' नवी दिल्ली: प्रतिनिधी  प्रकृतीची तपासणी करण्यासाठी आपल्या अंतरीम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवून देण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या काळात केजरीवाल यांना...
Read More...
देश-विदेश 

'स्त्रीधनावर संबंधित महिलेचा संपूर्ण अधिकार'

'स्त्रीधनावर संबंधित महिलेचा संपूर्ण अधिकार' नवी दिल्ली: प्रतिनिधी स्त्रीधन आणि मंगळसूत्र हे लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे बनले असल्याच्या पार्श्वभूमीवर एका खटल्याचा निकाल देताना स्त्रीधनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. स्त्रीधनावर सर्वस्वी अधिकार संबंधित स्त्रीचा असतो असे स्पष्ट करतानाच न्यायालयाने स्त्रीधन म्हणजे काय, याची व्याख्या...
Read More...
राज्य 

'कोणत्याही यंत्रणेबाबत डोळे झाकून अविश्वास अयोग्य'

'कोणत्याही यंत्रणेबाबत डोळे झाकून अविश्वास अयोग्य' नवी दिल्ली: प्रतिनिधी मतदान यंत्राच्या वापराला विरोध करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्याचप्रमाणे मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणीही खंडपीठाने फेटाळून लावली आहे. कोणत्याही यंत्रणेवर डोळे झाकून अविश्वास दाखवणे अयोग्य असल्याची टिपण्णीही न्यायालयाने केली आहे. लोकशाही ही तिच्या विविध...
Read More...
देश-विदेश 

विमान घोटाळा प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट

विमान घोटाळा प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट नवी दिल्ली: प्रतिनिधी    विदेशी कंपनीकडून विमान खरेदी आणि भाड्याने घेण्याच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगत केंद्रीय अन्वेषण विभागाने तत्कालीन नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट      पटेल...
Read More...
राज्य 

शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास अजित पवार गटाला मनाई

शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास अजित पवार गटाला मनाई नवी दिल्ली: प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आपल्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे नाव व छायाचित्र वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. आत्मविश्वास असेल तर स्वतःचे छायाचित्र वापरा, अशी टिपणीही न्यायालयाने केली अजित...
Read More...

Advertisement