भारतीय सैन्यदल

'सिंदूर, द प्राईड' भारतीय सैन्य दलाचा अनोखा सन्मान

'सिंदूर, द प्राईड' भारतीय सैन्य दलाचा अनोखा सन्मान नवी दिल्ली: वृत्तसंस्था  ऑपरेशन सिंदूरच्या यशाने देशभरात आनंदाचे आणि देशभक्तीचे वातावरण आहे. भारतीय सैन्य दलाने मिळवलेल्या या यशाचा सन्मान करण्यासाठी आसाममधील एका चहाच्या कंपनीने अनोखी शक्कल लढवली आहे. या कंपनीने 'सिंदूर, द प्राइईड,' या नावाने चहा पावडर तयार केली आहे....
Read More...
अन्य 

सीमेवरील जवानांसाठी वंदे मातरम संघटनेकडून खास भेट 

सीमेवरील जवानांसाठी वंदे मातरम संघटनेकडून खास भेट  पुणे: प्रतिनिधी भारतीय सैन्य हे सीमेवर नेहमीच तत्पर असते. सातत्याने कर्तव्यावर असणाऱ्या जवानांना घरातील सण, उत्सव यांपासून नेहमीच दूर राहावे लागते. त्यांना देखील हे सण उत्सव साजरे करावेसे वाटतात, हाच धागा पकडून वंदेमातरम् संघटना, युवा फिनिक्स सोसायटी व सरहद संस्थेच्या...
Read More...
राज्य 

एकतेची आणि राष्ट्रीयत्वाची भावना महत्त्वाची: हेमंत जाधव

एकतेची आणि राष्ट्रीयत्वाची भावना महत्त्वाची: हेमंत जाधव पुणे: प्रतिनिधी कुपवाडा-कश्मीर -आम्ही पुणेकर या संस्थेच्यावतीने जम्मू आणि कश्मिरमधील सैनिकांकरीता दिव्यांगांनी बनवलेल्या राख्या आणि चॉकलेट राख्या जवानांना बांधण्यात आल्या. यावेळी आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, योगेश पवार, बाळासाहेब बांगर उपस्थित होते.  यावेळी बोलताना इंडियन आर्मी चे अधिकारी म्हणाले, यावेळी असे...
Read More...

Advertisement