नुकसान भरपाई
राज्य 

हजारोंच्या संख्येने धडकला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा

हजारोंच्या संख्येने धडकला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा पुणे : प्रतिनिधी  नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील काही भागाला पुराचा मोठा फटका बसला. या पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने पूररग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी...
Read More...
राज्य 

'पूरग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्या'

'पूरग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई द्या' पुणे: प्रतिनिधी  नदीत पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे पाटील इस्टेट झोपड पट्टी वासियांच्या झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी या मागणीसाठी संविधान ग्रुप च्या वतीने पाटील इस्टेट रहिवाशांसह संविधान ग्रुपचे संस्थापक सचिन गजरमल  यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे...
Read More...
राज्य 

'अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ मदत'

'अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ मदत' मुंबई : प्रतिनिधी राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी...
Read More...
राज्य 

'अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या'

'अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या' अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली. 
Read More...
अन्य 

'रोमिओ ज्युलिएट'नी निर्मात्यावर ठोकला पन्नास कोटी डॉलरचा दावा 

'रोमिओ ज्युलिएट'नी निर्मात्यावर ठोकला पन्नास कोटी डॉलरचा दावा  आपण अल्पवयीन असताना दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थेने दिशाभूल करून आपल्याला नग्न दृष्य देण्यास भाग पाडले. त्यामुळे आपल्याला आयुष्यभराची हानी सोसावी लागली असा दावा करून 'रोमिओ ज्युलिएट' चित्रपटात नायक आणि नायिकेची भूमिका केलेल्या कलाकारांनी निर्मिती संस्थेवर ५० कोटी डॉलर्सच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. 
Read More...

Advertisement