चंद्रकांत पाटील
राज्य 

'माढ्याची निवडणूक आता जराशी कठीण'

'माढ्याची निवडणूक आता जराशी कठीण' सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी फारशी कठीण नाही. मात्र, माढा मतदारसंघातील निवडणूक पक्षासाठी जरा जास्त कठीण झाल्याची कबुली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंगळवेढा येथे पाटील यांनी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी आमदार...
Read More...
राज्य 

मशाली पेटवा किंवा तुतारी वाजवा, तरीही...

मशाली पेटवा किंवा तुतारी वाजवा, तरीही... सोलापूर: प्रतिनिधी   तुम्ही मशाली पेटवा किंवा तुताऱ्या वाजवा, आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ जागा जिंकणारच, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर टीका    
Read More...
राज्य 

आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा: धीरज घाटे

आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा: धीरज घाटे पुणे: प्रतिनिधी 'काँग्रेसचे तात्पुरते आमदार कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. आमचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या वर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण करतात त्यांना आमच्या नेत्यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही,' अशी प्रतिक्रिया...
Read More...
अन्य 

'शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणार'

'शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणार' पुणे: प्रतिनिधी पुणे शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधींच्यामाध्यमातून (सीएसआर) जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, याकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नाना वाडा...
Read More...
अन्य 

वैज्ञानिक युगात धार्मिक संस्काराला जगात मान्यता: चंद्रकांत पाटील.

वैज्ञानिक युगात धार्मिक संस्काराला जगात मान्यता: चंद्रकांत पाटील. वैज्ञानिक युगात धार्मिक संस्कार जपल्यास राष्ट्राची प्रगती होण्यास नक्कीच हातभार लागतो. ब्राह्मण संस्था अशा प्रकारचे कार्य करीत असून इतरांनी त्याचा आदर्श घ्यावा व समाजाचे तसेच राष्ट्राचे उन्नतीस हातभार लावावा, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अखिल...
Read More...
राज्य 

मेट्रोसाठी पुणेकरांना किती दशके वाट बघावी लागणार?

मेट्रोसाठी पुणेकरांना किती दशके वाट बघावी लागणार? पुणे: प्रतिनिधी पुण्याची मेट्रो हे पुणेकरांचे स्वप्न असले तरी आता पूर्ण मेट्रो सुरु होण्यासाठी अजून किती वर्षे अथवा दशके थांबावे लागेल? कारण आता पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल रुग्णालय दरम्यानच्या एकूण १२ किलोमीटरच्या...
Read More...
अन्य 

ज्येष्ठ नृत्यगुरु पं. मनीषा साठे यांचा सत्कार

ज्येष्ठ नृत्यगुरु पं. मनीषा साठे यांचा सत्कार पुणे : प्रतिनिधी   कथक नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ नृत्य गुरु पं.मनीषा साठे यांचा सत्कार  विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  करण्यात आला.'मनीषा नृत्यालय परिवार'च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम दि.२७ मे २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह(कोथरूड) येथे सायंकाळी या...
Read More...
राज्य 

डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतींना चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Read More...
अन्य 

'शरीर, मन आणि बुद्धीच्या विकासासाठी खेळ आवश्यक'

'शरीर, मन आणि बुद्धीच्या विकासासाठी खेळ आवश्यक' महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन अडथळ्यांचा शर्यतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले.
Read More...
राज्य 

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना असल्याने हे स्मारक होणारच, असा विश्वास श्री.पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही विजय ढेरे यांनी दिली.
Read More...
राज्य 

‘जी २०’ ही पुण्याची क्षमता दाखविण्याची संधी: पालकमंत्री

‘जी २०’ ही पुण्याची क्षमता दाखविण्याची संधी: पालकमंत्री ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत ‘जी -२०’ परिषदेचे आयोजन यशस्वी करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. ‘जी -२०’ परिषदेच्या तयारीबाबत पालकमंत्री पाटील यांच्या...
Read More...
अन्य 

बहुविद्याशाखीय तंत्रशिक्षण आणि संशोधन प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड

बहुविद्याशाखीय तंत्रशिक्षण आणि संशोधन प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या  शिफारशींनुसार  केंद्र सरकारकडून  जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत तंत्र शिक्षणातील बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन सुधारणा प्रकल्प (Multidisciplinary Education and Research Improvement in Technical Education) राबविण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याची निवड केली आहे. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी आभार मानले.
Read More...

Advertisement