मनुकुमार श्रीवास्तव
राज्य 

'पुण्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवा'

'पुण्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवा' ‘जी २०’ बैठकीच्या निमित्ताने पुणे येथे येणाऱ्या प्रतिनिधींचे स्वागत करताना पुण्याच्या सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडवावे. पुणेरी ढोल पथकाच्या साथीने प्रतिनिधींचे स्वागत करावे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.
Read More...

Advertisement