बांगलादेश
देश-विदेश 

मोहम्मद युनूस यांची लवकरच हकालपट्टी?

मोहम्मद युनूस यांची लवकरच हकालपट्टी? ढाका: वृत्तसंस्था बांगला देशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यामुळे देशाच्या कारभारात विदेशी शक्तींचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल वकार उज् जमान यांनी केला आहे. युनूस यांना पदावरून दूर करून देशात लवकर निवडणूक घेण्याच्या दृष्टीने जमान यांनी लष्कराची तातडीची...
Read More...
देश-विदेश 

'दिवसातून एकदा जेऊ पण आत्मनिर्भर राहू'

'दिवसातून एकदा जेऊ पण आत्मनिर्भर राहू' ढाका: वृत्तसंस्था  आम्हाला भारतीय उत्पादनांची आवश्यकता नाही. वेळ पडली तर एक वेळ जेवून पण आत्मनिर्भर राहू, अशी दर्पोक्ती करतानाच बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाचे सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची सूचना केली.  बांगलादेशात तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशातील संभाव्य अंतरिम सरकार ही भारतासाठी डोकेदुखी

बांगलादेशातील संभाव्य अंतरिम सरकार ही भारतासाठी डोकेदुखी नवी दिल्ली: प्रतिनिधी  बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. लोकशाही कायम ठेवण्यासाठी लष्कराच्या पुढाकाराने त्या देशात सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन केले जाणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध खूपच सौहार्द...
Read More...
देश-विदेश 

भारतासह बांगलादेश, म्यानमारचा भूप्रदेश हडपण्याचl अमेरिकेचा प्रयत्न

भारतासह बांगलादेश, म्यानमारचा भूप्रदेश हडपण्याचl अमेरिकेचा प्रयत्न मागील काही दशकांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर संबंध सातत्याने वृद्धिंगत होत आहेत. मात्र, अमेरिका हा तद्दन स्वार्थी आणि अप्पलपोटा देश आहे. दुनियेचे वाटोळे झाले तरी चालेल, आपल्या तुंबड्या भरल्या पाहिजेत हेच अमेरिकेचे धोरण आहे. अमेरिका कधीही कोणाचा विश्वासू मित्र...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला''

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला'' बांगलादेशात सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी देशात हिंसेचा आगडोंब उसळवला. सरकार त्याचा ठाम प्रतिकार करत आहे. केवळ पोलीसच नव्हे तर खुद्द लष्करही रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून कायदा...
Read More...

Advertisement