Sugarcane rate
राज्य 

MLA Abhijit Patil | आ.अभिजित पाटलांच्या  ३५०० रुपयांच्या धपक्याची चर्चा कायम!

MLA Abhijit Patil | आ.अभिजित पाटलांच्या  ३५०० रुपयांच्या धपक्याची चर्चा कायम! चालू हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला  ३५०० रूपये कधी देणार यासाठी अभिजित पाटील यांना मोबाईल वर सलग दोन दिवस संपर्क केला असता त्यांचे स्वीय सहायक फोन उचलून आमदार अभिजित पाटील हे मिठींगमध्ये आहेत लवकरच त्यांचे शी बोलणं करून देतो म्हणून फोन ठेवतात व पुन्हा फोन केला असता पुन्हा तेच उत्तर दिले जाते.यातुन आमदार अभिजित पाटील हे उस दर देण्याविषयी चालढकल करीत असल्याची शंका उपस्थित होत आहे.
Read More...

Advertisement