डॉ. स्वर्णलता भिशीकर
राज्य 

डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे निधन

 डॉ. स्वर्णलता भिशीकर यांचे निधन सोलापूर: प्रतिनिधी ज्ञान प्रबोधिनी सोलापूर, हराळीच्या प्रमुख विश्वस्त, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ स्वर्णलता भिशीकर (वय ७४) ह्यांचे प्रदीर्घ आजाराने सोलापूर येथे काल रात्री दुःखद निधन झाले आहे. आज मंगळवार ४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता मोदी स्मशानभूमी येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात...
Read More...

Advertisement