Crop Prices
संपादकीय 

Crop Prices | शेतीमालाच्या भावाचे अंजन!

Crop Prices | शेतीमालाच्या भावाचे अंजन! शेतकरी घाम गाळून पीक पिकवतो, तरीही त्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही. त्याच्या वाट्याला कायम कर्जबाजारीपणा आणि आत्महत्याच येतात. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती का सुधारत नाही आणि तो कायम कर्जबाजारी का असतो, याचे उत्तर रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात आहे. हा अहवाल तरी धोरणकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालतो का, हे आता पाहायचे.
Read More...

Advertisement