US
संपादकीय 

आधुनिक शेखचिल्ली!

आधुनिक शेखचिल्ली! जग आता परस्परांशी इतके जोडले गेले आहे, की एखाद्या देशात छोटी घटना घडली, तरी तिचे परिणाम जगाला भोगावे लागत असतात. अमेरिका ही तर महाशक्ती. तिच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प हे विक्षिप्त, एकाधिकारशाही असलेले गृहस्थ आल्यापासून जग अनिश्चततेच्या गर्तेत चालले आहे. जगात पुन्हा एकदा आर्थिक मंदी येण्याची चाहूल लागली असून, तिला ट्रम्प हेच जबाबदार असतील.
Read More...

Advertisement