BARTI Launches German Language Training for Scheduled Caste Candidates!
राज्य 

बार्टी, पुणे मार्फत अनुसुचित जातीच्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण

बार्टी, पुणे मार्फत अनुसुचित जातीच्या उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण पुणे : औद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेल्या जर्मनीमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता असल्याने कौशल्य प्राप्त उमेदवारांकरीता रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. जर्मनी येथे रोजगार प्राप्तीकरीता कुशल मनुष्यबळास जर्मन भाषा अवगत असणे आवश्यक आहे. भारतीय नागरिकांना GOETHE Institute द्वारे आयोजित परीक्षेअंती बहाल केलेली...
Read More...

Advertisement