Chhatrapati Shivaji Maharaj
राज्य 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का? : हर्षवर्धन सपकाळ राज्यात कायदा सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती, महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का? राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा, माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा देणारे उपमुख्यमंत्री शिंदे राहुल सोलापूरकरच्या वक्तव्यावर गप्प का ?, पुणे शहरात ड्रग्जची खुलेआम विक्री, गुजरातच्या कांडला बंदरातून येणाऱ्या ड्रग्जच्या पुणे कनेक्शनचा तपास करा.
Read More...

Advertisement