Sharad Wankhede
राज्य 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची केंद्रीय बैठक पुणे येथे २७ एप्रील ला होणार!

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची केंद्रीय बैठक पुणे येथे २७ एप्रील ला होणार! राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे १०वे राष्ट्रीय अधिवेशन गोवा राज्यात होऊ घातले आहे. तसेच ओबीसी महासंघाच्या संघटनात्मक रचना व राज्य , केंद्राकडून प्रलंबित असलेल्या मागण्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दि. २७ एप्रिल ला पत्रकार भवन पुणे येथे सकाळी १० ते १ या...
Read More...

Advertisement