गजा मारणे
राज्य 

पोलिसांना भोवली गजा मारणेची मटण पार्टी

पोलिसांना भोवली गजा मारणेची मटण पार्टी पुणे: प्रतिनिधी  पुख्यात गुंड गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली येथे नेत असताना त्याच्याबरोबर धाब्यावर बसून मटण पार्टी करणे पोलिसांना भोवले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पाच जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे.  कोथरूड येथे दुचाकी...
Read More...

Advertisement