Satara Municipal Council elections 2025
राज्य 

पक्षाचिन्ह की आघाडी साताऱ्याच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष!

पक्षाचिन्ह की आघाडी साताऱ्याच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचे लक्ष! सातारा : राज्यातील २२४ नगरपालिकांच्या फेर प्रभाग रचनेचे आदेश जाहीर झाल्यापासून सातारा शहरांमध्ये राजकीय समीकरणांची फेरमांडणी सुरू झाली आहे. यंदाची पालिका निवडणूक ही खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा विकास आघाडी व बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीत होणार की...
Read More...

Advertisement