BJP Satara
राज्य 

कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार!

कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार! सातारा / प्रतिनिधी सातारा जिल्ह्यात आगामी काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहोत . जिल्ह्यात मोठी विकास कामे आणण्याच्या दृष्टिकोनातून पक्ष संघटनेची ध्येयधोरणे राबवली जातील असा स्पष्ट विश्वास भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष...
Read More...

Advertisement