नितीन गडकरी
राज्य 

यावर्षी तरी सुसह्य होणार का कोकणवासीयांचा प्रवास?

यावर्षी तरी सुसह्य होणार का कोकणवासीयांचा प्रवास? नवी दिल्ली: प्रतिनिधी  चाकरमान्यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवापूर्वी पूर्ण व्हावे, असे साकडे खासदार नारायण राणे यांनी महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना घातले आहे.  गणेशोत्सव आणि...
Read More...
देश-विदेश 

'तळागाळातील कार्यकर्ता आणि संघ स्वयंसेवक हीच माझी ओळख'

'तळागाळातील कार्यकर्ता आणि संघ स्वयंसेवक हीच माझी ओळख' नवी दिल्ली: प्रतिनिधी   मी पंतप्रधान पदाचा दावेदार कधीही नव्हतो. तळागाळातील कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक हीच माझी खरी ओळख आहे, असे केंद्रीय दळणवळण व महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. गडकरी यांची कार्यक्षमता, जनसंपर्क,...
Read More...
राज्य 

'महाविकास आघाडीची ऑफर अप्रगल्भ आणि हास्यास्पद'

'महाविकास आघाडीची ऑफर अप्रगल्भ आणि हास्यास्पद' यवतमाळ: प्रतिनिधी   केंद्रीय पृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले निमंत्रण प्रगल्भ आणि हास्यास्पद असल्याचे सांगत त्याची खिल्ली उडवली.   आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता    
Read More...
राज्य 

' खोटे बोलण्याची हवी तेवढी नशा करून घ्या'

' खोटे बोलण्याची हवी तेवढी नशा करून घ्या' मुंबई: प्रतिनिधी   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला खोटे बोलण्याची सवय आहे. त्यांच्या सत्तेचे शेवटचे तीन-चार महिने बाकी आहेत. तेवढ्या काळात खोटे बोलण्याची जेवढी नशा करायची तेवढी करून घ्या, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी    वंचित...
Read More...
राज्य 

'मित्र वाढले की त्यांच्या मागणीप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये खातेबदल'

'मित्र वाढले की त्यांच्या मागणीप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये खातेबदल' नागपूर: प्रतिनिधी सत्तेत सहभागी होणारे मित्र आणि भागीदार वाढले की त्यांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळामध्ये खाते बदल केला जातो. एकाच खात्यात दीर्घकाळ काम करण्याची संधी न मिळाल्यामुळे प्रभावीपणे कामकाज करता येत नाही, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
Read More...
राज्य 

आषाढी एकादशीसाठी विदर्भातून तीन विशेष रेल्वे गाड्या

आषाढी एकादशीसाठी विदर्भातून तीन विशेष रेल्वे गाड्या गडकरी यांच्या पत्राला रेल्वे मंत्रालयाचा प्रतिसाद नागपूर: प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विदर्भातील वारकऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने तीन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाला लिहिलेल्या पत्राची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी...
Read More...
राज्य 

महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम: मुख्यमंत्री

महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम: मुख्यमंत्री पुणे : प्रतिनिधी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या 440 कोटी रुपयांच्या 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित 700 कोटी रुपयांच्या 11 उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांचे भूमिपूजन...
Read More...
राज्य 

डॉन बनण्यासाठी दिली गडकरी यांना धमकी

डॉन बनण्यासाठी दिली गडकरी यांना धमकी डॉन म्हणून 'नावलौकिक' मिळविण्याची आपली अनिवार इच्छा असून त्यासाठीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याची कबुली कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने दिली आहे.
Read More...
राज्य 

गडकरी यांनी केली पालखी मार्गाची हवाई पाहणी 

गडकरी यांनी केली पालखी मार्गाची हवाई पाहणी  पुणे: प्रतिनिधी    केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज  खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह हवाई पाहणी केली.    श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग...
Read More...
राज्य 

इथेनॉल व हायड्रोजन हे भविष्यातील इंधन: नितीन गडकरी

इथेनॉल व हायड्रोजन हे भविष्यातील इंधन: नितीन गडकरी इथेनॉल हे भविष्यातील इंधन असून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
Read More...

Advertisement