महाराष्ट्र नवनिर्माण सेना
राज्य 

वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार

वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे गटाला खिंडार पाडले आहे. ठाकरे गटातील अनेक नेते व शिवसैनिक यांच्यासह आतापर्यंत राजकारणापासून दूर असलेले सामाजिक कार्यकर्तेही...
Read More...
राज्य 

'पवार यांनीच सुरू केले फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण'

'पवार यांनीच सुरू केले फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण' नागपूर: प्रतिनिधी  महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच सुरू केले. आजचे राजकारणापुरते मर्यादित न राहता घराघरात शिरले आहे, या आरोपाचा पुनरुच्चार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.  विधानसभा निवडणुकीत उमेदवार...
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी'

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी' पुणे: प्रतिनिधी  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यांना मराठा आंदोलकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. त्यामुळेच सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अथवा मराठा आरक्षण आंदोलक यांची भेट घेणे ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'मोदी भरकटले, आत्मविश्वास ढळला'

'मोदी भरकटले, आत्मविश्वास ढळला' नाशिक: प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक भाषणात धार्मिक आरक्षणाचा विषय काढत आहेत. यावरून त्यांचा आत्मविश्वास ढळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोदी आता भरकटलेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली....
Read More...
राज्य 

"मनसे पाठिंबा देईल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा...'

पुणे: प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढाविणारे वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा मिळावा, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, अशी सूचना मनसेचे युवा प्रमुख अमित ठाकरे यांनी केली. भारतीय जनता...
Read More...
राज्य 

खंबीर नेतृत्वासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठींबा

खंबीर नेतृत्वासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठींबा मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. मनुष्याच्या वतीने शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात ते...
Read More...
राज्य 

... तर राज्यात लोकसभेच्या ४५ जागा जिंकणे शक्य

... तर राज्यात लोकसभेच्या ४५ जागा जिंकणे शक्य छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे लोकनेते आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची ताकद एकत्र झाली तर राज्यात लोकसभेच्या ४५ जागा जिंकणे कठीण नाही, असे मत आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना...
Read More...
राज्य 

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता मुंबई: प्रतिनिधी अखंड शिवसेनेत असल्यापासून राज ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. शिंदे यांनी ठाकरे गटापासून फारकत घेतल्यापासून तब्बल पाच वेळा राज आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आहे. त्यांची सहावी बैठक नुकतीच...
Read More...
अन्य 

गुरुंच्या नावाने पुरस्कार हा आशीर्वादच

गुरुंच्या नावाने पुरस्कार हा आशीर्वादच श्रीकांत ठाकरे संगीत पुरस्कार प्रदान पुणे : प्रतिनिधी गुरुंच्या नावाने शिष्येला पुरस्कार मिळणे, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. हा पुरस्कार म्हणजे गुरू श्रीकांत ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. मी नम्रतापूर्वक हा प्रसाद स्वीकारते, असे भावपूर्ण मनोगत ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी...
Read More...
राज्य 

वृक्षतोडविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार

वृक्षतोडविरोधात मनसे रस्त्यावर उतरणार पुणे: प्रतिनिधी  नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदीपात्रातील पूर्ण वाढ झालेल्या तब्बल सहा हजार पुरुषांची तोड होणार असून त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरून चळवळ उभी करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नगरसेवक वसंत मोरे यांनी दिला. नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली...
Read More...
राज्य 

'... तर सत्ता हस्तगत करण्याचा दिवस दूर नाही'

'... तर सत्ता हस्तगत करण्याचा दिवस दूर नाही' ठाणे: प्रतिनिधी मतदार इतर सर्वच राजकीय पक्षांना कंटाळले आहेत. ते निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देतील. आपण त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करू शकलो तर सत्ता हस्तगत करण्याचा दिवस दूर नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात त...
Read More...

Advertisement