वर्धापन दिन
अन्य 

टेलर मास्टर असोसिएशन चा वर्धापन दिन उत्साहात

टेलर मास्टर असोसिएशन चा वर्धापन दिन उत्साहात पुणे: प्रतिनिधी आपल्या सर्वांचे कपडे शिवून आपल्या व्यक्तीमत्व खुलवणारे सर्व जाती धर्मातील टेलर एकत्र येवून टेलर मास्टर असोसिएशन पुणे महाराष्ट्र याची स्थापना केली. याचा प्रथम वर्धापन दिन शिव पार्वती मंगल कार्यालय नऱ्हे रोड येथे उत्साहाने संपन्न झाला. यात उत्तम कामगिरी...
Read More...
देश-विदेश 

मोदींचे राज्य राजेशाही तर काँग्रेसने देशाला लोकशाही दिली

मोदींचे राज्य राजेशाही तर काँग्रेसने देशाला लोकशाही दिली नागपूर: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार एककल्ली आणि राजेशाही पद्धतीचा आहे. भारतीय जनता पक्षात वरून आदेश येतो आणि तो कार्यकर्त्यांना पाळावा लागतो. काँग्रेसची संस्कृती वेगळी आहे. काँग्रेसने भारतीय जनतेला तब्बल पाचशे ते सहाशे राजांची राजेशाही मोडीत काढून सर्वसामान्य जनतेला...
Read More...
राज्य 

राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लढणार: महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लढणार: महादेव जानकर पुणे : प्रतिनिधी राज्यात आज भाजपने मित्रपक्ष फोडले. पण काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी पण छोट्या पक्षांना खाण्याचच काम केलं. ज्यांना आम्ही सत्तेत बसवलं त्यानां खाली खेचायची ताकद देखील आमच्यात आहे, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर...
Read More...
राज्य 

राष्ट्रीय समाज पक्षाची जनसुराज्य यात्रा २९ ऑगस्टला पुण्यात

राष्ट्रीय समाज पक्षाची जनसुराज्य यात्रा २९ ऑगस्टला पुण्यात पुणे : प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचा २० वा वर्धापन दिन येत्या २९ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेली देशव्यापी जनसुराज्य यात्रा याच दिवशी पुणे शहरात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण १२ लोकसभा मतदार...
Read More...
राज्य 

'... तर सत्ता हस्तगत करण्याचा दिवस दूर नाही'

'... तर सत्ता हस्तगत करण्याचा दिवस दूर नाही' ठाणे: प्रतिनिधी मतदार इतर सर्वच राजकीय पक्षांना कंटाळले आहेत. ते निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देतील. आपण त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करू शकलो तर सत्ता हस्तगत करण्याचा दिवस दूर नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात त...
Read More...

Advertisement