सीबीआय
राज्य 

'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'

'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच' नवी दिल्ली: प्रतिनिधी बॉलीवूड मधील आश्वासक बनलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास बंद केल्याच्या अहवालात (क्लोजर रिपोर्ट) केला आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास कोणीही प्रवृत्त केलेले नाही, असे नमूद...
Read More...
राज्य 

भाजपमध्ये हिंमत असेल तर...

भाजपमध्ये हिंमत असेल तर... पुणे: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात खरी हिंमत असेल तर त्यांनी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना दूर ठेऊन त्यांनी आपल्याशी लढावे, असे आव्हान बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष...
Read More...
राज्य 

'तुरुंगवासाच्या भीतीने एकनाथ शिंदे यांची भाजपशी हातमिळवणी'

'तुरुंगवासाच्या भीतीने एकनाथ शिंदे यांची भाजपशी हातमिळवणी' मुंबई: प्रतिनिधी ईडी, सीबीआयच्या चौकशा आणि तुरुंगवासाला घाबरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महाविकास आघाडी सत्तेवर असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार, गिरीश...
Read More...
देश-विदेश 

विमान घोटाळा प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट

विमान घोटाळा प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट नवी दिल्ली: प्रतिनिधी    विदेशी कंपनीकडून विमान खरेदी आणि भाड्याने घेण्याच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगत केंद्रीय अन्वेषण विभागाने तत्कालीन नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट      पटेल...
Read More...
राज्य 

भीमा पाटसप्रकरणी राऊत यांनी ठोठावले सीबीआयचे दरवाजे

भीमा पाटसप्रकरणी राऊत यांनी ठोठावले सीबीआयचे दरवाजे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे दाद मागितली आहे. या प्रकरणात आपण केलेल्या तक्रारीची दखल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न घेतल्यामुळे सीबीआयचे दरवाजे ठेवल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
Read More...
देश-विदेश 

'तपास यंत्रणांकडून न्यायालयांची दिशाभूल'

'तपास यंत्रणांकडून न्यायालयांची दिशाभूल' मद्यधोरण घोटाळा नावाचे प्रकरण मुळात अस्तित्वातच नाही. भारतीय जनता पक्ष त्याबद्दल आरोप करत आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा न्यायालयांची दिशाभूल करून त्याबाबत गुन्हे दाखल करीत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.
Read More...
देश-विदेश 

'तुम्ही माझे मनोबल ढासळवू शकत नाही'

'तुम्ही माझे मनोबल ढासळवू शकत नाही' तुम्ही मला गजाआड करून त्रास देऊ शकता. मात्र माझे मनोबल ढासळवू शकत नाही, असा इशारा आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना दिला.
Read More...

Advertisement