लोकसभा निवडणूक
राज्य 

'राजकारण घरापर्यंत नेण्यात चूक झाली'

'राजकारण घरापर्यंत नेण्यात चूक झाली' मुंबई: प्रतिनिधी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करण्यात आपली चूक झाली. राजकारण घरापर्यंत आणणे योग्य नाही, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी दिली.  राजकारण...
Read More...
राज्य 

'हिम्मत दाखवून राज ठाकरे यांना गजाआड करा'

'हिम्मत दाखवून राज ठाकरे यांना गजाआड करा' अमरावती: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची परप्रांतीयानबाबतीत भूमिका समाज घटकांमध्ये आणि देशात फूट पाडणारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिम्मत दाखवून ठाकरे यांना टाडा, मोक्का किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करून गजाआड करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे...
Read More...
राज्य 

मतदारांनी दिलेला कौल विधानसभेत कायम राखू

मतदारांनी दिलेला कौल विधानसभेत कायम राखू मुंबई प्रतिनिधी   नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. विधानसभा निवडणुकीत हा कौल कायम राखत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती निश्चितपणे पार पाडू, असा विश्वास राष्ट्रवादीविधानसभेच्या...
Read More...
राज्य 

'मुस्लिम मते काँग्रेसकडे वळल्याने आपला पराभव'

'मुस्लिम मते काँग्रेसकडे वळल्याने आपला पराभव' जालना: प्रतिनिधी  अकोला लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाकडून आपल्याला अपेक्षित मतदान झाले नाही. मुस्लिम मते 100 टक्के काँग्रेसकडे वळली. त्यामुळे आपला पराभव झाला, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.  'आरक्षण बचाव' या मागणीसाठी इतर मागासवर्गीय समाजाचे नेते...
Read More...
राज्य 

'परवानगीशिवाय राजकीय भाष्य करू नका'

'परवानगीशिवाय राजकीय भाष्य करू नका' मुंबई: प्रतिनिधी    महायुतीत अजित पवार यांना सामावून घेण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी आणि त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून व्यक्त होणारे प्रतिक्रिया, यामुळे महायुतीत बेपनाह वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. यांनी तर, अजित पवार यांना लक्ष करण्यात येत असेल    
Read More...
राज्य 

'निवडणूक काळात दंगली घडविण्याचा होता भाजपचा डाव'

'निवडणूक काळात दंगली घडविण्याचा होता भाजपचा डाव' सोलापूर: प्रतिनिधी  लोकसभा निवडणूक हातातून निसटल्याचे लक्षात येतात शहरात दंगली घडवून आणण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव होता, असा आरोप सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. या कटामागे देवेंद्र फडणवीस सूत्रधार असल्याचा त्यांचा दावा आहे.  मतदानापूर्वी चार-पाच...
Read More...
राज्य 

'जितक्या जास्त सभा घेतील तितका आमचा विजय... "

'जितक्या जास्त सभा घेतील तितका आमचा विजय... मुंबई: प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात जिथे जिथे सभा घेतल्या त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले. त्यामुळे त्यांना धन्यवाद देणे मी माझे कर्तव्य समजतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी...
Read More...
राज्य 

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला हव्यात 80 जागा

विधानसभा निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेसला हव्यात 80 जागा मुंबई: प्रतिनिधी  आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीकडे 80 जागांची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत आमचा एकच खासदार निवडून आला असला तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्त्वाचा वाटा...
Read More...
राज्य 

लोकसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास भाजपाला नडला

लोकसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास भाजपाला नडला नवी दिल्ली: प्रतिनिधी  'अब की बार 400 पार,'चा अर्धवट नारा आणि कोणताही उमेदवार दिला तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर तो निवडून येईल, या अतिआत्मविश्वासाने चुकलेली उमेदवारांची निवड या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नडली आणि त्यामुळेच त्यांना मोठा फटका...
Read More...
राज्य 

फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत आज निर्णय

फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत आज निर्णय मुंबई: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री पद कायम राहणार की त्यांची या पदावरून मुक्तता केली जाणार, यासंबंधीचा निर्णय आज दिल्लीत घेतला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना...
Read More...
राज्य 

'देशभरात परिवर्तनाला पोषक वातावरण'

'देशभरात परिवर्तनाला पोषक वातावरण' मुंबई: प्रतिनिधी    देशभरात परिवर्तनाला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र मतमोजणीच्या कलावरून स्पष्ट झाले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यक्षम पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत  व्यक्त केले.    लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेदरम्यान 400 पारचा नारा लागणाऱ्या भाजप आणि    
Read More...
राज्य 

मोदी यांना सत्तेपासून रोखण्यासाठी पवार सरसावले

मोदी यांना सत्तेपासून रोखण्यासाठी पवार सरसावले  नवी दिल्ली  प्रतिनिधी  भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजयी वारू रोखण्यात इंडिया आघाडीला बऱ्यापैकी यश मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि  इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
Read More...

Advertisement