आर्थिक व्यवहार
देश-विदेश 

यूपीआय व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही

यूपीआय व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही यूपीआय सुविधेद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर लवकरच शुल्क आकारणी केली जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र ही माहिती चुकीची असून यूपीआय व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असा निर्वाळा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिला आहे. 
Read More...

Advertisement