शरद गोरे
राज्य 

विख्यात साहित्यिक शरद गोरे यांना मानद डॉक्टरेट 

विख्यात साहित्यिक शरद गोरे यांना मानद डॉक्टरेट  पुणे: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांना Southwestern American University च्या वतीने मराठी साहित्य क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट उपाधीने चेन्नई येथे सन्मानित करण्यात आले.  गेली ३२ वर्ष गोरे हे साहित्य...
Read More...
राज्य 

'एक प्रेरणादायी प्रवास- सूर्या'ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

'एक प्रेरणादायी प्रवास- सूर्या'ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार पुणे: प्रतिनिधी  कान्स आणि बर्लिननंतर आणखी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  दिग्दर्शक शरद गोरे यांच्या 'एक प्रेरणादायी प्रवास- सूर्या' या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी घेतली आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये नितीन रतिलाल पाटील...
Read More...
राज्य 

'कविकट्टामध्ये सहभागासाठी शुल्क आकारू नका'

'कविकट्टामध्ये सहभागासाठी शुल्क आकारू नका' नवी दिल्ली: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्टा उपक्रमात सहभागी कवींना कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जाऊ नये, अशी सूचना स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी आयोजकांना केली आहे.  ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१,२२,२३ फेब्रुवारी २०२५...
Read More...
राज्य 

छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी: शरद गोरे 

छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी: शरद गोरे  पुणे: प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज यांचे अलौकिक विचार हे जगाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहेत, असे मत सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांनी व्यक्त केले ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १६ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी...
Read More...
राज्य 

'... या तुफानापुढे तुमचे वाजणार बारा'

'... या तुफानापुढे तुमचे वाजणार बारा' पुणे: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी समाज माध्यमांवर 'घड्याळ तेच, वेळ नवी,' या नावाने खाती उघडण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेश प्रवक्ते शरद गोरे यांनी या टॅगलाईनचीच खिल्ली उडवली आहे.  'अजितदादा आपले...
Read More...
राज्य 

शरद गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्तेपदी

शरद गोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्तेपदी मुंबई: प्रतिनिधी  विख्यात साहित्यिक, दिग्दर्शक आणि वक्ते शरद गोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.  चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी...
Read More...
राज्य 

लेखक दिग्दर्शक शरद गोरे यांना महाराष्ट्रगौरव पुरस्कार

लेखक दिग्दर्शक शरद गोरे यांना महाराष्ट्रगौरव पुरस्कार मुंबई: प्रतिनिधी  सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांना प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन एका विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले.  मागील तीस वर्ष गोरे यांनी साहित्य संवर्धनाचे उल्लेखनीय कार्य केले...
Read More...
राज्य 

शरद गोरे यांचा 'सूर्या' कान्स चित्रपट महोत्सवात झळकणार

शरद गोरे यांचा 'सूर्या' कान्स चित्रपट महोत्सवात झळकणार पुणे प्रतिनिधी सुप्रसिध्द लेखक दिग्दर्शक शरद गोरे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत “एक प्रेरणादायी प्रवास सूर्या”या मराठी चित्रपटाने 2024 मध्ये प्रतिष्ठित फ्रान्स देशातील कान्स चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. हा चित्रपट एका शेतकरी कुटूंबातील गरीब विद्यार्थ्याचा संघर्षमय प्रवास सांगणारा हा चित्रपट...
Read More...
राज्य 

राजकुमार काळभोर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसुधा नाईक

राजकुमार काळभोर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसुधा नाईक पुणे: प्रतिनिधी  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३ रे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी ( पुणे ) येथे रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यपदी सुप्रसिध्द साहित्यिका वसुधा...
Read More...
अन्य 

'साहित्य भास्कर शरद गोरे यांना पद्मश्री द्या'

'साहित्य भास्कर शरद गोरे यांना पद्मश्री द्या' सोलापूर: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयेजित १९ वे अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कविसंमेलनाच्या सत्रात ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी आपल्या भाषणात म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय...
Read More...
राज्य 

'विधान परिषद सदस्यपदी साहित्यिक शरद गोरे यांना संधी द्या'

'विधान परिषद सदस्यपदी साहित्यिक शरद गोरे यांना संधी द्या' पुणे: प्रतिनिधी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नव्याने निवड होणार असल्याची चर्चा सध्या वेग घेत आहे. साहित्य, कला, सामाजिक आदी क्षेत्रातील मान्यवरांची शिफारस सरकार राज्यपालांकडे करत असते. साहित्य क्षेत्रातून सुप्रसिध्द साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष...
Read More...
राज्य 

सावित्रीबाई फुले साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.शरद गोरे यांचे हस्ते

सावित्रीबाई फुले साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा.शरद गोरे यांचे हस्ते पाचव्या व्या सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध इतिहास संशोधक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.शरद गोरे यांचे हस्ते होणार होणार आहे,
Read More...

Advertisement