अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद
राज्य 

कराड येथे नवोदित साहित्य संमेलनाचे आयोजन

कराड येथे नवोदित साहित्य संमेलनाचे आयोजन कराड: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन ९ व १० मे  २०२५ रोजी कराड संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा आज साहित्य परिषदेचे...
Read More...
राज्य 

छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी: शरद गोरे 

छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी: शरद गोरे  पुणे: प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज यांचे अलौकिक विचार हे जगाला दिशादर्शक व प्रेरणादायी आहेत, असे मत सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांनी व्यक्त केले ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित १६ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी...
Read More...
राज्य 

महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन १८ ऑगस्ट रोजी

 महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन १८ ऑगस्ट रोजी मुंबई: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १७ वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे १८ ऑगस्ट २०२४ रोजी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तळेगाव (शामजी पंत) येथे होणार असून या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य...
Read More...
राज्य 

राजकुमार काळभोर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसुधा नाईक

राजकुमार काळभोर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसुधा नाईक पुणे: प्रतिनिधी  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३ रे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी ( पुणे ) येथे रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यपदी सुप्रसिध्द साहित्यिका वसुधा...
Read More...
राज्य 

छत्रपती संभाजी महाराजांचे साहित्य सर्व भाषेत उपलब्ध व्हावे: शरद गोरे

छत्रपती संभाजी महाराजांचे साहित्य सर्व भाषेत उपलब्ध व्हावे: शरद गोरे छत्रपती संभाजी महाराज साहित्य पुरस्काराचे वितरण शाहिरांच्या हस्ते प्रथमच उद्घाटन सोलापूर: प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहून साहित्याची मूर्हतमेढ  रोवली होती. हे साहित्य सर्व भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याचे काम राज्य आणि केंद्र सरकारने करावे, अशी...
Read More...
राज्य 

पंधरावे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन सोलापूरला

पंधरावे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन सोलापूरला सोलापूर: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १५ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन ११ मार्च २०२४ रोजी शिवस्मारक नाट्यगृह सोलापूर येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. कृष्णा इंगोले यांची सर्वानूमते निवड करण्यात आल्याची...
Read More...
राज्य 

सीमावासियांच्या लढ्याचे गौरवगीत लवकरच रसिकांच्या भेटीला

सीमावासियांच्या लढ्याचे गौरवगीत लवकरच रसिकांच्या भेटीला बेळगाव: प्रतिनिधी    गेली ६५ वर्ष संयुक्त महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी मराठी बहुसंख्य सीमाभागातील मराठी भाषिक संघर्ष करीत आहेत. याच संघर्षाचा इतिहास 'अखंड महाराष्ट्राचा लढा' या गीतामधून १८ फेब्रुवारी ला रसिकांच्या भेटीला येत आहे.    सीमाकवी म्हणून प्रसिध्द असलेले रवींद्र पाटील यांनी हे...
Read More...
अन्य 

पाचवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन १८ फेब्रुवारी रोजी

पाचवे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन १८ फेब्रुवारी रोजी   बेळगाव: प्रतिनिधी  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून  ५वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी हे एक दिवसीय साहित्य संमेलन...
Read More...
अन्य 

'साहित्य भास्कर शरद गोरे यांना पद्मश्री द्या'

'साहित्य भास्कर शरद गोरे यांना पद्मश्री द्या' सोलापूर: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयेजित १९ वे अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कविसंमेलनाच्या सत्रात ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी आपल्या भाषणात म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय...
Read More...
राज्य 

१९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस

१९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस सोलापूर : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयेजित २४ डिसेंबर २०२३ रोजी सोलापूर येथे होणाऱ्या १९ व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस तर स्वागताध्यपदी सुहास पाटील जामगावकर यांची निवड झाल्याची माहिती साहित्य परिषदचे राष्ट्रीय...
Read More...
अन्य 

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाध्यपदी डॉ.मुरहरी केळे

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाध्यपदी डॉ.मुरहरी केळे नागपूर: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३० व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ३० व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाध्यपदी डॉ.मुरहरी केळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे...
Read More...
अन्य 

३० व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमंत डॉ. मुधोजीराजे भोसले

३० व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्रीमंत डॉ. मुधोजीराजे भोसले   नागपूर: प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ३० वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नागपूर संस्थानचे श्रीमंत डॉ. मुधोजीराजे भोसले यांची निवड झाली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली आहे....
Read More...

Advertisement