अरविंद केजरीवाल
राज्य 

'हेमंत पाटील हे अण्णा हजारे यांचे खरे वारसदार'

'हेमंत पाटील हे अण्णा हजारे यांचे खरे वारसदार' पुणे: प्रतिनिधी  भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील धडाडीचे कार्यकर्ते आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे संस्थापक अध्यक्ष हेमंत पाटील हेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील खरे वारसदार आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वनारसे यांनी व्यक्त केले.  हेमंत पाटील हे भ्रष्टाचार...
Read More...
राज्य 

केजरीवाल करणार महाविकास आघाडीचा प्रचार

केजरीवाल करणार महाविकास आघाडीचा प्रचार मुंबई: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या, प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत, अशी माहिती आम आदमी...
Read More...
राज्य 

'अंतरिम जामिनाची मुदत सात दिवस वाढवा'

'अंतरिम जामिनाची मुदत सात दिवस वाढवा' नवी दिल्ली: प्रतिनिधी  प्रकृतीची तपासणी करण्यासाठी आपल्या अंतरीम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवून देण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या काळात केजरीवाल यांना...
Read More...
राज्य 

'... त्यांची दखलही घ्यावी असे वाटत नाही'

'... त्यांची दखलही घ्यावी असे वाटत नाही' नाशिक: प्रतिनिधी  राज्यातील काही नेते आणि काही पक्ष यांची दखलही घ्यावी असे वाटत नाही, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पत्रकारांशी बोलताना निशाणा साधला.  सध्याच्या काळात संविधान आणि लोकशाही...
Read More...
देश-विदेश 

'एक महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करा, नाही तर...'

'एक महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करा, नाही तर...' नवी दिल्ली: प्रतिनिधी  आपल्या एका निकटवर्तीयाच्यामार्फत आपल्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी धमकी देण्यात आली आहे. एक महिन्यात आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये न आल्यास सक्त वसुली संचालनालय तुम्हाला गजाआड करेल, असे आपल्याला सांगण्यात आले आहे, असा गंभीर आरोप आप...
Read More...
देश-विदेश 

पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेला विरोध केला म्हणूनच...

पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेला विरोध केला म्हणूनच... मुंबई: प्रतिनिधी   आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करण्यात आलेली अटक हा सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या या कारवाईचा निषेध केला आहे. सूडबुद्धीतून    
Read More...
राज्य 

केजरीवाल यांना अटक, अण्णा हजारे आहेत कुठे?

केजरीवाल यांना अटक, अण्णा हजारे आहेत कुठे? मुंबई प्रतिनिधी   दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रण अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर रित्या अटक करण्यात आलेली असताना भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आहेत कुठे, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.      विरोधकांना...
Read More...
देश-विदेश 

'... हा तर राहुल गांधी यांना दूर करण्यासाठीचा सापळा'

'... हा तर राहुल गांधी यांना दूर करण्यासाठीचा सापळा' नवी दिल्ली: प्रतिनिधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विरोधकांच्या वतीने पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव हा प्रत्यक्षात राहुल गांधी यांना या पदासाठीच्या स्पर्धेतून दूर करण्याचा सापळा असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी वृत्तसंस्थेशी...
Read More...
देश-विदेश 

मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणातील कथित घोटाळ्याचे कॅग करणार विशेष लेखापरीक्षण

मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणातील कथित घोटाळ्याचे कॅग करणार विशेष लेखापरीक्षण नवी दिल्ली: प्रतिनिधी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक दिल्ली येथील मुख्यमंत्री निवासाच्या कामातील कथित आर्थिक घोटाळ्याचे विशेष लेखापरीक्षण करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नायब राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई केली जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने प्रकाश...
Read More...
देश-विदेश 

'कोरोना संकटात केजरीवालांनी केली कोट्यावधींची उधळपट्टी'

'कोरोना संकटात केजरीवालांनी केली कोट्यावधींची उधळपट्टी' राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाने होरपळून निघाला असता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी कोट्यावधींची उधळपट्टी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. केजरीवाल्यांना नैतिक दृष्ट्या आपल्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे.
Read More...
देश-विदेश 

'तपास यंत्रणांकडून न्यायालयांची दिशाभूल'

'तपास यंत्रणांकडून न्यायालयांची दिशाभूल' मद्यधोरण घोटाळा नावाचे प्रकरण मुळात अस्तित्वातच नाही. भारतीय जनता पक्ष त्याबद्दल आरोप करत आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा न्यायालयांची दिशाभूल करून त्याबाबत गुन्हे दाखल करीत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.
Read More...

Advertisement