विधानसभा निवडणूक
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %>
Read More...
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
... म्हणून उद्योगपती अदानींनी पाडले महाविकास आघाडीचे सरकार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात जाऊ नये म्हणून आम्ही प्राणपणाने लढलो. त्यामुळेच अदानी यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ होती,...
Read More...
"भाजपसमोर निष्ठावान कार्यकर्त्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान"
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाबद्दल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मात्र, पक्षाशी निष्ठा असलेल्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि काही प्रमाणात दिसून येत असलेली बंडखोरी रोखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे, अशी स्पष्टोक्ती पक्षाचे ज्येष्ठ...
Read More...
ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेऊन सुनील टिंगरे यांचा अर्ज दाखल
Published On
By Shrikant Tilak
येरवडा : प्रतिनिधी
वडगाव शेरी मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या दुचाकी रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण मतदार संघातून शक्ती प्रदर्शन करीत वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार सुनिल टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत महायुतीचे सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते....
Read More...
वडगाव शेरीतून बसपचे डॉ हुलगेश चलवादी रिंगणात
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
सन २००९ पासून वडगाव शेरी मतदारसंघात निवडून आलेल्या वेगवेगळ्या आमदारांकडून मतदारसंघाची उपेक्षाच झाली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये ही निराशेची भावना आहे. आतापर्यंत झालेली वडगाव शेरीची उपेक्षा संपुष्टात आणून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी कसून प्रयत्न करू, असा निर्धार हुलगेश चलवादी...
Read More...
महायुतीतील घटक पक्षांचा एकच जाहीरनामा
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली प्रतिनिधी
महायुती मधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिन्ही मुख्य घटक पक्ष आपापले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध न करता महायुतीचा एकत्रित संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच तिन्ही घटक पक्ष एकत्रितपणे...
Read More...
केजरीवाल करणार महाविकास आघाडीचा प्रचार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या, प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत, अशी माहिती आम आदमी...
Read More...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नव्या पक्षाची स्थापना
Published On
By Shrikant Tilak
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कास सोडून इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र अर्थात इस्लाम या पक्षाची स्थापना केली आहे. राज्यभरातील मुस्लिमबहुल मतदारसंघात...
Read More...
सांगलीच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या दोन गटात रस्सीखेच
Published On
By Shrikant Tilak
सांगली: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्या गटात रस्सीखेच सुरू असून लोकसभा निवडणुकीतील बंडखोरीचा 'अपक्ष पॅटर्न' अमलात आणण्याचा इशारा दोन्ही गटांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवार ठरविण्यात पक्ष नेतृत्वासमोर पेच...
Read More...
भाजपप्रमाणे शिंदे गटातही सुळसुळाट घराणेशाहीचा
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील घटकपक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या महायुतीमध्ये देखील घराणेशाहीचा सुळसुळाट झाल्याचे स्पष्ट होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर झालेल्या उमेदवार यादीचे अवलोकन केले असता अनेक विद्यमान खासदार, पदाधिकारी आणि प्रस्थापित नेत्यांची मुले, पत्नी अथवा नातेवाईकांना निवडणुकीच्या...
Read More...
खडकवासल्यात महायुती टेन्शनमध्ये
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची महायुतीच्या नेत्यांकडून मनधरणी केली जात असली तरीही खडकवासला विधानसभा मतदारसंघात मनसेने महायुतीचे टेन्शन वाढविले आहे. लोकप्रिय दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना मनसेच्या वतीने...
Read More...
'... ते तुमचे काय राहणार?'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आपले आमदार, खासदार फुटतात. इकडून तिकडे जातात. विचारधारा, निष्ठा वगैरे बाबी अस्तित्वात उरलेल्या नाहीत. कोण कधी कुठल्या पक्षात असेल ते सांगता येत नाही, अशा शब्दात सध्या राजकीय स्थितीचे वर्णन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी, जे...
Read More...
मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे यांचा उलटफेर
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, अशी आग्रही मागणी कर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता आपल्या मागणीबाबत उलटफेर घेतला आहे. आधी सत्ताधारी महायुतीला त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू दे, लगेच दुसऱ्या दिवशी...
Read More...