बारसू रिफायनरी प्रकल्प
देश-विदेश 

'बारसू रिफायनरी प्रकल्प होणारच'

'बारसू रिफायनरी प्रकल्प होणारच' राजापूर: प्रतिनिधी तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प देश आणि राज्यासाठी महत्त्वाचा असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होणारच, अशी ग्वाही केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नऊ वर्ष पूर्ण केल्याबद्दल सरकारची कामगिरी आणि...
Read More...
राज्य 

मुख्यमंत्रीपद बळकावण्याचा आदित्य ठाकरेंचा फसला डाव

मुख्यमंत्रीपद बळकावण्याचा आदित्य ठाकरेंचा फसला डाव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना मुख्यमंत्रीपद बळकावण्याचा त्यांचे पुत्र आदित्य यांचा डाव होता. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे त्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही, असा आरोप खासदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. 
Read More...
राज्य 

बारसू प्रकल्पावरून होणार का आघाडीत बिघाडी?

बारसू प्रकल्पावरून होणार का आघाडीत बिघाडी? स्थानिकांची जी भूमिका तीच आमची भूमिका, असा पवित्र घेऊन ठाकरे गटाने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याबाबत ठाकरे घटाने मतभेद व्यक्त केले आहे. 
Read More...

Advertisement