पुनर्विचार
राज्य 

पवारांचा राजीनामा: बाउन्सर की गुगली?

पवारांचा राजीनामा: बाउन्सर की गुगली? शरद पवार हे देशातील जेष्ठ, कसलेले आणि मुरलेले राजकारणी समजले जातात. पक्षाला आणि देशाला त्यांची गरज असता ते आपल्या राजीनामेच्या निर्णयाच्या पुनर्विचार करतील आणि पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा पुढाकार घेतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे गटासारख्या महाविकास आघाडीतील त्यांच्या सहयोगी पक्षांनाही वाटत आहे. त्यामुळे पवार यांचा राजीनामा प्रत्यक्षात बाउन्सर ठरणार की गुगली, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. 
Read More...

Advertisement