सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
राज्य 

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा'

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा' अहमदनगर: प्रतिनिधी  आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या असून आत्तापर्यंत 125 जागांवर एकमत झाले आहे, असे सांगतानाच, या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त...
Read More...
अन्य 

योग आणि शाकाहार ही आरोग्याची गुरुकिल्ली: सरन्यायाधीश चंद्रचूड

योग आणि शाकाहार ही आरोग्याची गुरुकिल्ली: सरन्यायाधीश चंद्रचूड नवी दिल्ली : वृत्तसंस्था   योग आणि शाकाहार हीच आपल्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीची गुरुकिल्ली असल्याचे भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नमूद केले. तणावपूर्ण परिस्थितीत काम करीत असताना सर्वांगीण आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.   न्यायालयीन कामकाजाच्या तणावामुळे या क्षेत्रात काम    
Read More...
देश-विदेश 

'लैंगिक छळाला कंटाळून महिला न्यायाधीशाची इच्छामरणाची मागणी'

'लैंगिक छळाला कंटाळून महिला न्यायाधीशाची इच्छामरणाची मागणी' लखनऊ: वृत्तसंस्था जिल्हा न्यायाधीश आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित लैंगिक छळाला कंटाळून एका महिला न्यायाधीशाने इच्छा मरणाला परवानगी मागितली आहे. यासंबंधीचे पत्र समाज माध्यमातून प्रसिद्ध होताच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्याची गंभीर दखल घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून सविस्तर अहवाल...
Read More...
देश-विदेश 

'किफायतशीर न्यायदानासाठी नव्या प्रणाली विकसित करा'

'किफायतशीर न्यायदानासाठी नव्या प्रणाली विकसित करा' रांची: वृत्तसंस्था  अनेकदा न्यायदानाची प्रक्रिया खर्चिक असल्यामुळे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्ग न्यायापासून वंचित राहत असल्याची खंत व्यक्त करताना सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी किफायतशीर न्यायदानाची नवी प्रणाली विकसित करावी, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय कायदा मंत्रालय आणि भारताच्या...
Read More...

Advertisement