भारत
देश-विदेश 

'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे'

'भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे' लंडन: प्रतिनिधी भारताला काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर त्याने सरळ पाकव्याप्त काश्मीरचा ताबा घ्यावा, असा सल्ला ब्रिटन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई यांनी दिला आहे. काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरीसिंग यांनी विलिनीकरणाचे पत्र भारताला...
Read More...
देश-विदेश 

'दिवसातून एकदा जेऊ पण आत्मनिर्भर राहू'

'दिवसातून एकदा जेऊ पण आत्मनिर्भर राहू' ढाका: वृत्तसंस्था  आम्हाला भारतीय उत्पादनांची आवश्यकता नाही. वेळ पडली तर एक वेळ जेवून पण आत्मनिर्भर राहू, अशी दर्पोक्ती करतानाच बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाचे सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची सूचना केली.  बांगलादेशात तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना...
Read More...
देश-विदेश 

जर्मन परराष्ट्र मंत्र्यांनी केले भारतीय यूपीआय क्रांतीचे कौतुक

जर्मन परराष्ट्र मंत्र्यांनी केले भारतीय यूपीआय क्रांतीचे कौतुक बर्लिन: वृत्तसंस्था भारतात यूपीआय पेमेंट चा वापर करून लोक रस्त्यावर कांदे बटाटे आणि छोट्या मोठ्या दुकानात किराणामालही खरेदी करतात. ही बाब अचंबित करणारी आहे. जर्मनी या क्षेत्रात फार मोठा आवाका गाठू शकेल, अशी शक्यता वाटत नव्हती. मात्र, भारतापासून प्रेरणा घेऊनच...
Read More...
देश-विदेश 

भारतातून इस्राएलला जाणार दहा हजार कुशल कामगार

भारतातून इस्राएलला जाणार दहा हजार कुशल कामगार नवी दिल्ली: प्रतिनिधी  इस्राएल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्या देशात पायाभूत सुविधा उभारणी, बांधकाम आणि आरोग्य सेवा क्षेत्रात कुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दहा हजार कुशल कर्मचारी इस्रायलला रवाना केले जाणार...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशातील संभाव्य अंतरिम सरकार ही भारतासाठी डोकेदुखी

बांगलादेशातील संभाव्य अंतरिम सरकार ही भारतासाठी डोकेदुखी नवी दिल्ली: प्रतिनिधी  बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. लोकशाही कायम ठेवण्यासाठी लष्कराच्या पुढाकाराने त्या देशात सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन केले जाणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध खूपच सौहार्द...
Read More...
देश-विदेश 

भारतासह बांगलादेश, म्यानमारचा भूप्रदेश हडपण्याचl अमेरिकेचा प्रयत्न

भारतासह बांगलादेश, म्यानमारचा भूप्रदेश हडपण्याचl अमेरिकेचा प्रयत्न मागील काही दशकांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील परस्पर संबंध सातत्याने वृद्धिंगत होत आहेत. मात्र, अमेरिका हा तद्दन स्वार्थी आणि अप्पलपोटा देश आहे. दुनियेचे वाटोळे झाले तरी चालेल, आपल्या तुंबड्या भरल्या पाहिजेत हेच अमेरिकेचे धोरण आहे. अमेरिका कधीही कोणाचा विश्वासू मित्र...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला''

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला'' बांगलादेशात सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी देशात हिंसेचा आगडोंब उसळवला. सरकार त्याचा ठाम प्रतिकार करत आहे. केवळ पोलीसच नव्हे तर खुद्द लष्करही रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून कायदा...
Read More...
देश-विदेश 

'आपला रामावर विश्वास नाही आणि रामायणावरही नाही'

'आपला रामावर विश्वास नाही आणि रामायणावरही नाही' चेन्नई: वृत्तसंस्था आपला रामावर विश्वास नाही आणि रामायणावर ही विश्वास नाही. त्या 'जय श्रीराम'वाल्यांना जाऊन सांगा, राम हा आमचा शत्रू आहे, असे धक्कादायक विधान द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते ए राजा यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाने तिखट...
Read More...
देश-विदेश 

भारतीय हत्ती घालत आहेत नेपाळमध्ये धुमाकूळ

भारतीय हत्ती घालत आहेत नेपाळमध्ये धुमाकूळ पटना: वृत्तसंस्था   सीमावर्ती भागातील भारतीय हत्ती नेपाळ मध्ये जाऊन धुमाकूळ घालत आहेत. यामुळे विशेषतः शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून या भागात नाकाबंदी करण्याची नागरिकांची मागणी आहे. हत्तींच्या अधिवासात करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा हा भयानक परिणाम आहे.   भारत आणि   हत्तींमुळे...
Read More...
देश-विदेश 

'चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज'

'चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज' नवी दिल्ली: प्रतिनिधी   चीनची दादागिरी भारत कदापि सहन करणार नाही. चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे, अशी सुस्पष्ट ग्वाही भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी दिली आहे. इंडस एक्स संरक्षण परिषदेत बोलताना गिरीधर अरमाने यांनी चीनला सज्जड...
Read More...
देश-विदेश 

मालदीवचे भारतविरोधी राष्ट्रपती मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवणार

मालदीवचे भारतविरोधी राष्ट्रपती मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवणार माले: वृत्तसंस्था मालदीवचे भारतविरोधी राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना पदभ्रष्ट करण्यासाठी मालदीवच्या संसदेतील विरोधकांनी एकजूट केली आहे. राष्ट्रपतींच्या भारत विरोधी धोरणामुळे देश संकटात सापडत आहे, हे देखील त्यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी महत्त्वाचे कारण आहे. मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधक...
Read More...
देश-विदेश 

'जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये नाही एकही भारतीय संस्था'

'जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये नाही एकही भारतीय संस्था' खरगपूर: वृत्तसंस्था जगातील सर्वोत्तम ५० वृत्तसंस्थांच्या यादीमध्ये एकाही भारतीय संस्थेचा समावेश नसणे ही बाब खेदकारक असून याचा गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले. येथील आयआयटी संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भारताला ज्ञानदान...
Read More...

Advertisement