चीन
देश-विदेश 

'चीनपासून भारताला सतर्क राहण्याची गरज'

'चीनपासून भारताला सतर्क राहण्याची गरज' मुंबई: प्रतिनिधी भारताने पाकिस्तानतील दहशतवादी अड्ड्यांवर केलेले हल्ले योग्यच आहेत. आम्ही यामध्ये कोणतेही राजकारण नाही आणता सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही देतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भारताने चीनपासून सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशातील संभाव्य अंतरिम सरकार ही भारतासाठी डोकेदुखी

बांगलादेशातील संभाव्य अंतरिम सरकार ही भारतासाठी डोकेदुखी नवी दिल्ली: प्रतिनिधी  बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. लोकशाही कायम ठेवण्यासाठी लष्कराच्या पुढाकाराने त्या देशात सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन केले जाणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध खूपच सौहार्द...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला''

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला'' बांगलादेशात सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी देशात हिंसेचा आगडोंब उसळवला. सरकार त्याचा ठाम प्रतिकार करत आहे. केवळ पोलीसच नव्हे तर खुद्द लष्करही रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून कायदा...
Read More...
संपादकीय 

ईस्ट इंडियाच्या धर्तीवर जग पादाक्रांत करण्यासाठी सरसावतोय चीन

ईस्ट इंडियाच्या धर्तीवर जग पादाक्रांत करण्यासाठी सरसावतोय चीन भारतात इंग्रज व्यापार करण्यासाठी आले आणि देशातील गद्दारांना हाताशी धरून संपूर्ण देशाला गुलाम करून बसले. चिनी ड्रॅगनची पावलेही त्याच मार्गावरून पुढे चालली आहेत. जगातील सर्वात मोठे लष्कर असूनही चीनने आपल्या खाजगी कंपन्यांना स्वतःचे खाजगी लष्कर उभे करण्याची मुभा दिली आहे....
Read More...
राज्य 

'महाराष्ट्रात येऊन फणा काढणाऱ्यानी मणिपूर येथे घातली शेपूट'

'महाराष्ट्रात येऊन फणा काढणाऱ्यानी मणिपूर येथे घातली शेपूट' लातूर: प्रतिनिधी   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढला. मात्र, मणिपूर पेटलेला असताना तिथे जाण्याचे धाडस दाखवले नाही. अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसला आहे, तिथेही गेले नाहीत. त्यावेळी शेपूट घातली, अशी कठोर टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे    
Read More...

सीमेपलिकडून कबुतरांमार्फत केली जात आहे हेरगिरी

सीमेपलिकडून कबुतरांमार्फत केली जात आहे हेरगिरी नवी दिल्ली: प्रतिनिधी   कबुतरामार्फत हेरगिरी करण्याच्या जुन्या युक्तीचा वापर करून  पाकिस्तानी सैन्य सीमेवरील भारतीय सैन्याच्या संख्येची आणि शस्त्रास्त्रांची टेहाळणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी अनेकदा हेरगिरी साठी पाठवण्यात आलेल्या कबुतरांना पकडले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती करणारे दुसऱ्या...
Read More...
देश-विदेश 

'चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज'

'चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज' नवी दिल्ली: प्रतिनिधी   चीनची दादागिरी भारत कदापि सहन करणार नाही. चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे, अशी सुस्पष्ट ग्वाही भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी दिली आहे. इंडस एक्स संरक्षण परिषदेत बोलताना गिरीधर अरमाने यांनी चीनला सज्जड...
Read More...
देश-विदेश 

मालदीवचे भारतविरोधी राष्ट्रपती मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवणार

मालदीवचे भारतविरोधी राष्ट्रपती मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवणार माले: वृत्तसंस्था मालदीवचे भारतविरोधी राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना पदभ्रष्ट करण्यासाठी मालदीवच्या संसदेतील विरोधकांनी एकजूट केली आहे. राष्ट्रपतींच्या भारत विरोधी धोरणामुळे देश संकटात सापडत आहे, हे देखील त्यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी महत्त्वाचे कारण आहे. मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधक...
Read More...
देश-विदेश 

'भारत चीन सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सैन्य सज्ज'

'भारत चीन सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सैन्य सज्ज' नवी दिल्ली: प्रतिनिधी भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अद्याप तणावाची परिस्थिती कायम आहे. मात्र, या सीमारेषेवर कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे, अशी काही लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत बोलताना दिली....
Read More...
देश-विदेश 

भूतानच्या भूभागात चिनी ड्रॅगनची घुसखोरी

भूतानच्या भूभागात चिनी ड्रॅगनची घुसखोरी नवी दिल्ली: प्रतिनिधी एकीकडे भूतानबरोबर सीमावाद संपुष्टात आणण्यासाठी चर्चा सुरू ठेवून दुसरीकडे भुतांमध्ये घुसखोरी करण्याचा चीनचा दुटप्पी डाव सॅटेलाईट छायाचित्रांद्वारे उघड झाला आहे. त्यामुळे चीनचे विस्तारवादी आणि वसाहतवादी धोरण पुन्हा जगासमोर आले आहे. चीन आणि भूतान यांच्यामध्ये दीर्घकाळ सुरू असलेला...
Read More...
देश-विदेश 

भारतीय नावांच्या बनावट अकाउंट्सद्वारे आक्षेपार्ह मजकूर पसरविणारे चिनी रॅकेट उध्वस्त

भारतीय नावांच्या बनावट अकाउंट्सद्वारे आक्षेपार्ह मजकूर पसरविणारे चिनी रॅकेट उध्वस्त नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारतीय नावांनी फेसबुकवर हजारो बोगस अकाउंट्स चालवून त्याद्वारे भारताची बदनामी करणारे चिनी रॅकेट उध्वस्त करण्यात आल्याचा दावा मेटा कंपनीच्या त्रैमासिक threat report मध्ये करण्यात आला आहे. अशाच प्रकारे अमेरिकेबाबत खोटा मजकूर प्रसिद्ध करणारी हजारो बोगस अकाउंट्स नष्ट...
Read More...
देश-विदेश 

'भारतीय भूभागावर दावा करणाऱ्या चीनच्या नकाशावर स्पष्टीकरण द्या'

'भारतीय भूभागावर दावा करणाऱ्या चीनच्या नकाशावर स्पष्टीकरण द्या' नवी दिल्ली: प्रतिनिधी अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश यांचा चीनमध्ये समावेश करणाऱ्या चीनच्या नव्या नकाशा बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी काँग्रेसने ते राहुल गांधी यांनी केली. भारताची एक इंच जमीनही चीनने घेतलेली नाही हा पंतप्रधानांचा दावा...
Read More...

Advertisement