युद्ध

इस्लामाबादसह पाकिस्तानच्या सात शहरांवर ड्रोन हल्ले

इस्लामाबादसह पाकिस्तानच्या सात शहरांवर ड्रोन हल्ले नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारतात घुसून हल्ला करण्याच्या पाकिस्तानच्या उद्दाम कृत्याला भारताने सणसणीत चपराक लगावली आहे. भारतात चालून आलेली पाकिस्तानची चार लढाऊ विमाने जमीनदोस्त झाली असून दोन वैमानिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांची सात क्षेपणास्त्र आणि ७० ड्रोन भारताच्या हवाई...
Read More...
राज्य 

'विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा'

'विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा' सारनाथ: प्रतिनिधी  विश्वाला युद्ध नाही तर बुद्ध हवा आहे याचा आम्हाला भारतीयांना अभिमान आहे. भारतात स्थापन झालेला बौध्द धम्म आता जगभर प्रसारित झाला आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले . सारनाथ येथील मुळगंधकुटी...
Read More...
देश-विदेश 

तब्बल अकरा लाख नागरिकांना गाझापट्टी रिकामी करण्याचे इस्राएलचे आदेश

तब्बल अकरा लाख नागरिकांना गाझापट्टी रिकामी करण्याचे इस्राएलचे आदेश तेल अवीव: वृत्तसंस्था हमासच्या दहशतवादी गटांना समूळ नष्ट करण्यासाठी इस्रायलने चंग बांधला असून त्यासाठी गाझापट्टीतील सर्व नागरिकांनी दक्षिणेकडील भागात स्थलांतरित व्हावे, असे आदेश इस्राएल सैन्याने दिले आहेत. गाझा पट्टीच्या सीमारेषेवर इस्रायलने मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमा केली असून लवकरच हे सैन्य...
Read More...
देश-विदेश 

भारत चीन सीमेवर सैन्याची जमवाजमव

भारत चीन सीमेवर सैन्याची जमवाजमव भारत आणि चीन यांच्या दरम्यान दीर्घकालीन तणावाच्या परिस्थितीत सातत्याने वाढ होत असून दोन्ही देशांच्या सीमेवर सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव सुरू झाली आहे. त्यामुळे सन १९६२ च्या युद्धाप्रमाणे पुन्हा युद्ध छेडले जाणार का, याबद्दल चर्चा सुरू आहेत.
Read More...

Advertisement