डॉ नीलम गोऱ्हे
राज्य 

कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट नाशिक: प्रतिनिधी  विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथील ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्मारक परिसराची पाहणी करून त्याच्या विकासासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला. संगीत व कला क्षेत्रातील सहभाग वाढावा, तसेच मराठी भाषा आणि...
Read More...
राज्य 

'पुरेशा प्रमाणात व स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्या'

'पुरेशा प्रमाणात व स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्या' मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व महामार्गवरील, पेट्रोल पंपवरील आणि तीर्थक्षेत्र मधील सार्वजनिक स्वच्छतागृह ही अस्वच्छ व दुर्लक्षित आहेत. ती फार तुटपुंजी व अनेक ठिकाणी शौचालयात आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधा ही नाहीत. त्यामुळे  प्रवाशांना व भाविकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे...
Read More...
राज्य 

'औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा'

'औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा' मुंबई: प्रतिनिधी राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.  विधान भवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह राज्यभरात...
Read More...
राज्य 

'दुष्काळी उपाययोजना राबविताना सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या'

'दुष्काळी उपाययोजना राबविताना सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी जिल्ह्यात तसेच विभागातही दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पुढील कालावधीत अधिक तीव्र होत जाणार आहे. या कालावधीत शासनातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. या उपाययोजना राबविताना त्यात मदत पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक सेवाभावी...
Read More...
राज्य 

शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने राज्यात महिला सुरक्षित:  डॉ. गोऱ्हे

शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने राज्यात महिला सुरक्षित:  डॉ. गोऱ्हे कोल्हापूर: प्रतिनिधी शिवसेना ही सातत्याने महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी काम करत आली आहे. सध्या शिवसेनाचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या रुपाने असल्याने महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. शिवसेनेचे दोन दिवसाचे महाअधिवेशन...
Read More...
अन्य 

देशात सुराज्य निर्माण करण्याची शक्ती मिळो: डॉ. नीलम गोऱ्हे

देशात सुराज्य निर्माण करण्याची शक्ती मिळो: डॉ. नीलम गोऱ्हे पुणे: प्रतिनिधी   रामाची दीपावली सर्व घरांमध्ये साजरी झाली आहे. यातून लोकांची भक्ती, श्रद्धा आणि आस्था दिसत आहे. जगातील, भारतातील ज्या वाईट शक्ती आहेत त्यांचा विनाश व्हावा आणि देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे सुराज्य निर्माण करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील...
Read More...
राज्य 

आश्रमशाळा अत्याचार प्रकरण: चार वेळा जन्मठेपेची अभूतपूर्व शिक्षा

आश्रमशाळा अत्याचार प्रकरण: चार वेळा जन्मठेपेची अभूतपूर्व शिक्षा मुंबई: प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आश्रमशाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग संस्थापक पवार यांनी केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी अरविंद आबाजी पवार (६६, रा. मांगले ता. शिराळा) याच्यासह आश्रमशाळेत काम करणारी स्वयंपाकीण मनिषा शशिकांत कांबळे (४६, रा. चिकुर्डे,...
Read More...
राज्य 

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट 

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट  नागपूर : प्रतिनिधी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि त्यांच्या पत्नी अरुणा शोभणे यांनी विधानभवन नागपूर येथे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सन्माननीय मंत्री दीपक केसरकर,  गिरीश महाजन आणि...
Read More...
राज्य 

'कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली जावी'

'कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली जावी' नागपूर: प्रतिनिधी कला केंद्रावर अल्पवयीन मुली असू नयेत यासाठी या कला केंद्रांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. पोलीस, महसूल, आरोग्य, महिला व बालकल्याण व कामगार  विभागाच्या सहकार्याने कला केंद्रांच्या नियंत्रणासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) बनवण्यात यावी, असे...
Read More...
राज्य 

'भारत आणि आफ्रिकन देशांनी व्यावसायिक पातळीवर एकत्र येण्याची गरज'

'भारत आणि आफ्रिकन देशांनी व्यावसायिक पातळीवर एकत्र येण्याची गरज' पुणे: प्रतिनिधी आज शिक्रापूर सारख्या ग्रामीण भागात भारत आफ्रिका देशामध्ये औद्योगिक व्यापार वृद्धी होण्यासाठी आफ्रिकन देशांचे उच्चायुक्त व त्यांचे प्रतिनिधी एकत्रित आल्याने हा भारतासाठी व महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले.   ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आयोजित इंडिया आफ्रिका...
Read More...
अन्य 

डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी घेतले मानाच्या गणपतीचे दर्शन

डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी घेतले मानाच्या गणपतीचे दर्शन पुणे: प्रतिनिधी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल बुधवार दिनांक २० सप्टेंबर रोजी  पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. यामध्ये त्यांनी सर्वप्रथम पुण्याचे ग्राम दैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेत आरती केली. त्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले....
Read More...
राज्य 

'परिपूर्ण विकास साध्यण्याकरिता महिला आरक्षण महत्वाचे'

'परिपूर्ण विकास साध्यण्याकरिता महिला आरक्षण महत्वाचे' पुणे: प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीए यांनी मनापासून इच्छाशक्ती दाखवली आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मांडणे शक्य झाले आहे. यामुळे महिलांना देशाच्या विकासात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. हे विधेयक महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून या...
Read More...

Advertisement