रिपब्लिकन पक्ष आठवले गट
राज्य 

ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपाइंची 'भारत जिंदाबाद रॅली'

 ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपाइंची 'भारत जिंदाबाद रॅली' पुणे : प्रतिनिधी पहेलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, देश सैन्यासोबत असल्याचे दाखवून देण्यासाठी  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने शनिवारी 'भारत जिंदाबाद रॅली'...
Read More...
राज्य 

रिपब्लिकन पक्षाची (आठवले) पुणे शहर कार्यकारणी बरखास्त

रिपब्लिकन पक्षाची (आठवले) पुणे शहर कार्यकारणी बरखास्त पुणे : प्रतिनिधी रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची पुणे शहरातील विशेष कमिटीची बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. सदरच्या बैठकीमध्ये पुणे शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच फेरनिवड करण्यात येणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक...
Read More...
राज्य 

'रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास महायुतीला फायदा'

'रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास महायुतीला फायदा' पुणे: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाल्यास त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चित होईल, असा विश्वास...
Read More...
राज्य 

हजारोंच्या संख्येने धडकला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा

हजारोंच्या संख्येने धडकला पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा पुणे : प्रतिनिधी  नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील काही भागाला पुराचा मोठा फटका बसला. या पुरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने पूररग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी...
Read More...
राज्य 

रामदास आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा

रामदास आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा मुंबई: प्रतिनिधी   रिपब्लिकन पक्षामुळे मागासवर्गीय मते मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे वळली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एक जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख (ए) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले      
Read More...
देश-विदेश 

... तर पाकिस्तानातून आलेली सीमा राजकारणात येणार

... तर पाकिस्तानातून आलेली सीमा राजकारणात येणार नवी दिल्ली: प्रतिनिधी प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर तपास यंत्रणांच्या चौकशीतून निर्दोष ठरली आणि तिला भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले तर रिपब्लिकन पक्ष आठवले गट तिला राजकारणाच्या मैदानात उतरविण्यास उत्सुक आहे. उत्तर प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षपदावर तिची नेमणूक...
Read More...

Advertisement