श्रेयवाद

लाडकी बहिण योजनेचा श्रेयवाद महायुतीत सुरूच?

लाडकी बहिण योजनेचा श्रेयवाद महायुतीत सुरूच? जळगाव: प्रतिनिधी  विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने महायुतीला अनपेक्षित बहुमत मिळवून दिले. त्यानंतर विरोधकांकडून या योजनेवर टीका केली जात आहे तर महायुतीत या योजनेचे श्रेय कोणाचे, यावर अजूनही वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानाने...
Read More...
राज्य 

राम मंदिर सोहळा हा सत्ताधाऱ्यांसाठी श्रेय लाटण्याचा सोहळा

राम मंदिर सोहळा हा सत्ताधाऱ्यांसाठी श्रेय लाटण्याचा सोहळा नवी दिल्ली: प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा हे सत्ताधाऱ्यांसाठी राजकीय श्रेय लाटण्याचे निमित्त बनले आहे. त्यामुळेच संयोजकांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून साजरा होणारा राजकीय सोहळा संपल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन धार्मिक...
Read More...
देश-विदेश 

'महिला आरक्षणाची त्वरित देशभर अंमलबजावणी करा'

'महिला आरक्षणाची त्वरित देशभर अंमलबजावणी करा' नवी दिल्ली: प्रतिनिधी महिलांना आपले राजकीय हक्क प्राप्त करण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली असून ही बाब अयोग्य आहे. त्यामुळे महिला आरक्षणाची देशभर त्वरित अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलताना केली.  भारतीय...
Read More...

Advertisement