शिवसेना ठाकरे गट
राज्य 

'शिवसेना व मनसे एकत्र येणे हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली'

'शिवसेना व मनसे एकत्र येणे हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली' मुंबई: प्रतिनिधी मराठी माणसाच्या हितासाठी आणि त्यांच्या भावनांना मान देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र येऊन नाते जुळवणे हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरजली ठरेल, असे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत...
Read More...
राज्य 

वसंत मोरे यांना मिळाली उद्धव ठाकरे यांच्याकडून शिक्षा

वसंत मोरे यांना मिळाली उद्धव ठाकरे यांच्याकडून शिक्षा मुंबई: प्रतिनिधी  मूळचे शिवसैनिक असूनही काही  काळ पक्षांपासून दूर गेल्याबद्दल वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या वाढीसाठी अधिक जोमाने कामाला लागण्याची 'शिक्षा ' शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावली. मला पुण्यात शिवसेना आता आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढलेली...
Read More...
राज्य 

ठाकरे गटाची यादी जाहीर होताच महाविकास आघाडीत धुसफूस

ठाकरे गटाची यादी जाहीर होताच महाविकास आघाडीत धुसफूस मुबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र वादग्रस्त जागांबाबत निर्णय घेण्यासाठी संयुक्त बैठक पार पडण्यापूर्वीच यादी जाहीर केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू...
Read More...
अन्य 

शिवसेना ठाकरे गटाने बुधवार पेठ मेट्रो स्थानकाचे केले कसबा पेठ नामांतरण

शिवसेना ठाकरे गटाने बुधवार पेठ मेट्रो स्थानकाचे केले कसबा पेठ नामांतरण पुणे: प्रतिनिधी कसब्यात असलेल्या मेट्रो स्थानकाला प्रशासनाकडून बुधवार पेठ नाव देण्यात आले आहे. शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कसबा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी मेट्रो प्रशासनाला दोन वर्षा पूर्वी नाव बदलणे संधर्भात पत्र दिले आसूनही स्टेशनला बुधवार पेठ...
Read More...
राज्य 

'सीतेला पळविणाऱ्या रावणाच्या भूमिकेत भाजप'

'सीतेला पळविणाऱ्या रावणाच्या भूमिकेत भाजप' शिर्डी: प्रतिनिधी   सत्तारूढ भारतीय जनता पक्ष सध्या सीतेला पळवणाऱ्या रावणाच्या भूमिकेत असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली. भाजपाने आमचे कितीही नेते पळवले तरीही जनता आमच्या बाजूने असल्याचा दावाही त्यांनी केला.   लोकसभा निवडणूक          
Read More...
राज्य 

शिवसेना ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाची घोषणा

शिवसेना ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाची घोषणा पुणे: प्रतिनिधी आगामी सार्वत्रिक निवडणूक नजरेसमोर ठेऊन मतदारांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने 'मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियाना'ची घोषणा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. बुलढाणा ते मुंबई दरम्यान ८३० किमी अंतराच्या या यात्रेत तब्बल ७० लाख मतदारांशी...
Read More...
राज्य 

राजन साळवी यांच्या निवासस्थानी लाचलुचपत विभागाची धाड

राजन साळवी यांच्या निवासस्थानी लाचलुचपत विभागाची धाड रत्नागिरी: प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी धाड टाकली असून साळवी यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळवी कुटुंबाकडे ज्ञात स्रोतापेक्षा ११८ टक्के अधिक संपत्ती असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे....
Read More...
देश-विदेश 

'... तर राम तुम्हाला पावणार नाही'

'... तर राम तुम्हाला पावणार नाही' नवी दिल्ली: प्रतिनिधी लोकशाहीच्या मंदिराचे स्मशान करून रामाच्या मंदिरात नौटंकी करायला जाल तर राम तुम्हाला पावणार नाही, अशा कठोर शब्दात १४१ खासदारांच्या निलंबनावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.  संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत...
Read More...
राज्य 

ड्रग्स रॅकेट प्रकरणी ठाकरे गटाने फडणवीस यांना घेरले

 ड्रग्स रॅकेट प्रकरणी ठाकरे गटाने फडणवीस यांना घेरले नागपूर: प्रतिनिधी ललित पाटील ड्रग रॅकेट प्रकरणी आज सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी रंगली. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले. राजधानी मुंबई सह राज्यभर अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे एक पिढी...
Read More...
राज्य 

'... तर इंडिया आघाडीतून बाहेर पडा'

'... तर इंडिया आघाडीतून बाहेर पडा' मुंबई: प्रतिनिधी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांचे सनातन धर्माबाबतचे वक्तव्य मान्य नसेल तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. डेंगू, मलेरिया,कोरोना या रोगांप्रमाणेच सनातन धर्माचे...
Read More...

Advertisement