राष्ट्रवादी काँग्रेस
राज्य 

'पवार यांनीच सुरू केले फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण'

'पवार यांनीच सुरू केले फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण' नागपूर: प्रतिनिधी  महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच सुरू केले. आजचे राजकारणापुरते मर्यादित न राहता घराघरात शिरले आहे, या आरोपाचा पुनरुच्चार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.  विधानसभा निवडणुकीत उमेदवार...
Read More...
राज्य 

घरवापसीच्या या चर्चा येतात कुठून?

घरवापसीच्या या चर्चा येतात कुठून? अहमदनगर: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षात आलेले ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे खुद्द वैभव पिचड यांनीच स्पष्ट केले.  मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे...
Read More...
राज्य 

आमच्याकडे येण्यासाठी रांगा लागतील, पण...

आमच्याकडे येण्यासाठी रांगा लागतील, पण... नागपूर: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमच्या पक्षात पुन्हा येण्यासाठी आमच्यापासून दुरावलेल्या अनेकांच्या रांगा लागतील. मात्र, कठीण काळात आमच्यापासून दूर गेलेल्यांना पुन्हा पक्षात थारा न देण्याचे आम्ही ठरवले आहे, असा दावा माजी मंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ...
Read More...
राज्य 

'ही छोटी दुकानं त्यात विलीन झाली तर...'

'ही छोटी दुकानं त्यात विलीन झाली तर...' दिंडोरी: प्रतिनिधी  इंडिया आघाडीला या निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस विरोधी पक्षही होऊ शकणार नाही. छोट्या प्रादेशिक पक्षांची दुकानं काँग्रेसच्या मोठ्या दुकानात विलीन झाली तर काँग्रेसला विरोधी पक्ष बनता येईल, असा हिशोब मांडत पंतप्रधान...
Read More...
राज्य 

वडगाव शेरीचा भावी आमदार कोण? 

वडगाव शेरीचा भावी आमदार कोण?  प्रवीण पगारे  पुणे  पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला आता काही तास राहिले आहेत. शिवसेना - राष्ट्रवादी या पक्षात फूट पाडून एक एक गट स्वतःच्या तंबूत खेचणाऱ्या भाजपला आता या दोन्ही पक्षांच्या गटांची ताकद नेमकी किती हेच पाहायचे आहे  मात्र त्याआधी...
Read More...
राज्य 

'त्यांचे आजचे मरण उद्यावर'

'त्यांचे आजचे मरण उद्यावर' मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीने आमचे काही लोक भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेले. त्यामुळे त्यांच्या विरोधातील फाईल कपाटात गेल्या आहेत. मात्र, त्या कधीही बाहेर निघू शकतात. त्या लोकांचे आजचे मरण उद्यावर गेले आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...
Read More...
राज्य 

'सर्वसमावेशक भूमिकेमुळे अल्पसंख्याक समाज अजित पवार यांच्या पाठीशी'

'सर्वसमावेशक भूमिकेमुळे अल्पसंख्याक समाज अजित पवार यांच्या पाठीशी' मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सर्वसमावेशक भूमिकेच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाज ठामपणे उभा असून त्यांच्या पाठिंब्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकाधिक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी केला...
Read More...
राज्य 

' फडणवीस यांनी अटकेच्या भीतीनेच फोडले दोन पक्ष'

' फडणवीस यांनी अटकेच्या भीतीनेच फोडले दोन पक्ष' मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर गजाआड जाण्याची टांगती तलवार असल्याने आपली अटक टाळण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अटकेची भीती दाखवून शिवसेना फोडली आणि कालांतराने राष्ट्रवादी काँग्रेसलाही खिंडार पाडले, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत...
Read More...
राज्य 

'सासूचे चार दिवस संपले, आता सुनेचे दिवस सुरू'

'सासूचे चार दिवस संपले, आता सुनेचे दिवस सुरू' पुणे: प्रतिनिधी आता सासूचे चार दिवस संपले असून सुनेचे चार दिवस सुरू झाले आहेत, अशा शब्दात  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या परिवारातील त्यांच्या...
Read More...
राज्य 

'शरद पवार यांच्या नावावर मते मागण्याचे दिवस गेले'

'शरद पवार यांच्या नावावर मते मागण्याचे दिवस गेले' पुणे, प्रतिनिधी  शरद पवार हे राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्व आहे. मात्र, केवळ त्यांच्या नावावर मते मागून निवडून येण्याचे तुमचे दिवस आता गेली आहेत, असा इशारा शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी...
Read More...
राज्य 

'दादांबरोबरचे मतभेद मिटणे अशक्यच'

'दादांबरोबरचे मतभेद मिटणे अशक्यच' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करून पक्षात उभी फूट पाडणाऱ्या अजित पवार यांच्या बरोबर असलेले मतभेद यापुढे संपुष्टात येणे अशक्य आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली आहे....
Read More...
राज्य 

'कन्या आणि पुत्रप्रेमापायी फुटले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना'

'कन्या आणि पुत्रप्रेमापायी फुटले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना' नवी दिल्ली: प्रतिनिधी   महाराष्ट्रात सत्ता हस्तगत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कधीही 'ऑपरेशन लोटस'चा अवलंब केलेला नाही. आम्ही कोणताही राजकीय पक्ष फोडला नाही. जे पक्ष फुटले त्याला कन्या आणि पुत्रप्रेम कारणीभूत आहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका      
Read More...

Advertisement