मुख्यमंत्री
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %>
Read More...
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
फडणवीसच असणार नवे मुख्यमंत्री
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. अर्थातच, फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले....
Read More...
सचिवालयात मिळाली मुख्यमंत्र्यांच्या बनावट सही, शिक्क्याची निवेदने
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री...
Read More...
छत्तीसगड, मध्यप्रदेशप्रमाणेच राजस्थानातही भाजपचे धक्कातंत्र
Published On
By Shrikant Tilak
जयपूर: वृत्तसंस्था
छत्तीसगड आणि मध्यप्रदेशप्रमाणेच प्रस्थापितांना डावलून नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पद देण्याचे धक्कातंत्र भारतीय जनता पक्षाने राजस्थानातही अवलंबिले आहे. दिया कुमारी सिंह आणि प्रेमचंद बैर असे दोन उपमुख्यमंत्री राज्यात असणार आहेत. वासुदेव देवनानी यांच्यावर विधानसभा अध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे....
Read More...