पाकिस्तान
देश-विदेश 

दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने केले हात वर

दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने केले हात वर नवी दिल्ली: प्रतिनिधी  पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानने हात वर केले आहेत. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही, असा दावा करतानाच भारताचे केंद्र सरकारच या हल्ल्यांना जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला. भारतात आसाम, मणिपूर,...
Read More...
देश-विदेश 

पाकिस्तान, अफगाणिस्तानात भूकंप

पाकिस्तान, अफगाणिस्तानात भूकंप इस्लामाबाद: वृत्तसंस्था  पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर ११ वाजून २६ मिनिटांनी तब्बल ५. ८ रिष्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. त्याचे हादरे जम्मू काश्मीर, हरियाणा पंजाब आणि सीपंजाब राजधानी नवी दिल्ली पर्यंत जाणवले. या भूकंपामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीची माहिती अद्याप उपलब्ध होऊ...
Read More...
देश-विदेश 

कंगाल पाकिस्तानला लागली लॉटरी

कंगाल पाकिस्तानला लागली लॉटरी इस्लामाबाद: वृत्तसंस्था पाकिस्तानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मोठा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे. सध्या कंगाल अवस्थेत असलेल्या, आर्थिक मदत आणि गुंतवणुकीसाठी वळवण फिरणाऱ्या पाकिस्तानला ही जणू लॉटरीच लागली असून येत्या काही वर्षात या देशाचे भवितव्य बदलून जाऊ शकते....
Read More...
देश-विदेश 

पाकिस्तानी संसदेत तैनात केली जाणार मांजरांची फौज

पाकिस्तानी संसदेत तैनात केली जाणार मांजरांची फौज इस्लामाबाद: वृत्तसंस्था पाकिस्तानच्या संसदेत उंदरांचा सुळसुळाट झाला असून त्याचा परिणाम संसदेच्या कामकाजावर होत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून संसद भवनात प्रशिक्षित मांजरांची फौज तैनात केली जाणार आहे. त्यासाठी 12 लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.  एकीकडे पाकिस्तान आर्थिक संकटाचे वादळ...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला''

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला'' बांगलादेशात सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी देशात हिंसेचा आगडोंब उसळवला. सरकार त्याचा ठाम प्रतिकार करत आहे. केवळ पोलीसच नव्हे तर खुद्द लष्करही रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून कायदा...
Read More...
देश-विदेश 

'पाकिस्तान आणि काँग्रेस यांची भागीदारी उघड"

'पाकिस्तान आणि काँग्रेस यांची भागीदारी उघड नवी दिल्ली: प्रतिनिधी  काँग्रेसच्या शाहजाद्याला भारताचा पंतप्रधान बनवण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. पाकिस्तान आणि काँग्रेस यांची भागीदारी आता उघड झाली आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.   काँग्रेसची अवस्था बिकट झालेली असताना पाकिस्तान अश्रू ढळत आहे. काँग्रेसच्या युवराजांना   पाकिस्तानचे...
Read More...
संपादकीय 

दहशतवादाला सामाजिक प्रतिष्ठा देणाऱ्या आजम चीमाचा अंत

दहशतवादाला सामाजिक प्रतिष्ठा देणाऱ्या आजम चीमाचा अंत पाकिस्तानात सध्या 'अदृश्य बंदूकधारी'ची चांगलीच दहशत पसरली आहे. पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादी टोळ्यांचे अनेक म्होरके  एकापाठोपाठ एक स्वर्गाची वाट धरू लागले आहेत. या सर्वांना स्वर्गाची वाट दाखवण्याचे श्रेय कोणी या अदृश्य बंदूकधारीला देत आहे तर कोणी रिसर्च अँड ऍनालिसिस विंग अर्थात...
Read More...

सीमेपलिकडून कबुतरांमार्फत केली जात आहे हेरगिरी

सीमेपलिकडून कबुतरांमार्फत केली जात आहे हेरगिरी नवी दिल्ली: प्रतिनिधी   कबुतरामार्फत हेरगिरी करण्याच्या जुन्या युक्तीचा वापर करून  पाकिस्तानी सैन्य सीमेवरील भारतीय सैन्याच्या संख्येची आणि शस्त्रास्त्रांची टेहाळणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी अनेकदा हेरगिरी साठी पाठवण्यात आलेल्या कबुतरांना पकडले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती करणारे दुसऱ्या...
Read More...
देश-विदेश 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दहा वर्षाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दहा वर्षाची शिक्षा कराची: वृत्तसंस्था माजी क्रिकेट खेळाडू आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांना न्यायालयाने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित...
Read More...
देश-विदेश 

इराणच्या हल्ल्याला पाकिस्तानकडून मिसाईल माऱ्याद्वारे प्रत्युत्तर

इराणच्या हल्ल्याला पाकिस्तानकडून मिसाईल माऱ्याद्वारे प्रत्युत्तर नवी दिल्ली: वृत्तसंस्था इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला प्रतिउत्तर म्हणून पाकिस्तानकडून इराणवर मिसाइलचा मारा करण्यात आला. आमच्या देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या आक्रस्ताळ्या कारवायांच्या विरोधात उचललेले प्रभावी पाऊल, अशा शब्दात पाकिस्तानने आपल्या हल्ल्याचे वर्णन केले आहे.  गुरुवारी सकाळी पाकिस्तानी...
Read More...
देश-विदेश 

इराणचा पाकिस्तानात लक्षवेधी हल्ला, दहशतवादी तळ उध्वस्त केल्याचा दावा

इराणचा पाकिस्तानात लक्षवेधी हल्ला, दहशतवादी तळ उध्वस्त केल्याचा दावा इस्लामाबाद: वृत्तसंस्था पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयावर इराणच्या सैन्याने लक्षवेधी हल्ला करून हा तळ नष्ट केल्याचा दावा केला आहे. या सर्जिकल स्ट्राइक मुळे पाकिस्तान संतापला असून त्यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. इराणने आपल्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण केले असून त्याचे...
Read More...
देश-विदेश 

'भारत चीन सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सैन्य सज्ज'

'भारत चीन सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सैन्य सज्ज' नवी दिल्ली: प्रतिनिधी भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अद्याप तणावाची परिस्थिती कायम आहे. मात्र, या सीमारेषेवर कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे, अशी काही लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत बोलताना दिली....
Read More...

Advertisement